"ज्योत्स्ना देवधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Added date of death from a news item in मटा
छोNo edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
}}
}}


'''ज्योत्स्ना देवधर''' ([[२७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९२६]]<ref name = "दुसऱ्यापिढीचे"/> - हयात) ह्या [[मराठी लेखक|मराठी]] तसेच [[हिंदी भाषा]] साहित्य क्षेत्रातल्या [[लेखिका]] आहेत.
'''ज्योत्स्ना देवधर''' ([[२७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९२६]]<ref name = "दुसऱ्यापिढीचे"/> - [[१७ जानेवारी]], [[इ.स. २०१३]]) ह्या [[मराठी लेखक|मराठी]] तसेच [[हिंदी भाषा]] साहित्य क्षेत्रातल्या [[लेखिका]] आहेत.


==ओळख==
==ओळख==

१२:५४, २३ जून २०१३ ची आवृत्ती

ज्योत्स्ना देवधर
जन्म २७ फेब्रुवारी, इ.स. १९२६ [१]
महाराष्ट्र, भारत
मृत्यू १७ जानेवारी, इ.स. २०१३
,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

ज्योत्स्ना देवधर (२७ फेब्रुवारी, इ.स. १९२६[१] - १७ जानेवारी, इ.स. २०१३) ह्या मराठी तसेच हिंदी भाषा साहित्य क्षेत्रातल्या लेखिका आहेत.

ओळख

त्यांनी लिहिलेले 'पंडिता रमाबाईंचे चरित्र' हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे.

ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.[२]

त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी असते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अट कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
आकाशी सायली प्रकाशन
आक्रीत नवचैतन्य प्रकाशन
आठवणींचे चतकोर कादंबरी सायली प्रकाशन
आंधळी कोशिंबीर कथासंग्रह नवचैतन्य
उणे एक कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
उत्तरयोगी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
उध्वस्त कथासंग्रह दिलीपराज
एक श्वास आणखी कादंबरी नंदादीप
एरियल आकाशवाणीचा रंजक इतिहास मेनका
कल्याणी हिंदी व मराठी कादंबरी पॉप्युलर
कल्याणी नाटक पॉप्युलर
काळजी ऐतिहासिक नवचैतन्य
कुँवरनी कादंबरी नंदादीप
घरगंगेच्या काठी कादंबरी पॉप्युलर
चेहरा आणि चेहरे कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन
तेजस्विनी बाल वाङमय नवचैतन्य प्रकाशन
दंवबिंदू कथासंग्रह श्रीकल्प प्रकाशन
दीर्घा कथासंग्रह दीपरेखा प्रकाशन
निर्णय नाटक नीलकंठ प्रकाशन
निवडक ज्योत्स्ना देवधर सायली प्रकाशन
निवान्त कथासंग्रह दिलीपराज
पडझड कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
पांघरूण कथा संग्रह सायली प्रकाशन २००९
बोंच कथासंग्रह अभिनंदन प्रकाशन
मधली भिंत कथा संग्रह पायल पब्लिकेशन्स
मूठभर माणुसकी नवचैतन्य प्रकाशन
याचि जन्मी नवचैतन्य प्रकाशन
यामिनीकथा अनुवादित, कथासंग्रह नवचैतन्य
रमाबाई चरित्र पॉप्युलर प्रकाशन २००८
रमा बाई(हिंदी) चरित्र लोकभारती प्रकाशन १९९६
विंझणवारा कथा संग्रह अक्षता फेब. २००९
समास कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशन
सात घरांच्या सीमारेषा कथासंग्रह दिलीपराज
हो नाहीच्या उंबरठ्यावर कादंबरी पायल पब्लिकेशन्स

इतर

  • साहित्यप्रेमी भगिनी मंडळ च्या ज्येष्ठ सदस्या [३]
  • श्रेष्ठ बंगाली लेखक शरदबाबू यांच्या नावाचा महाराष्ट्र साहित्य परिषदे कडून पुरस्कार हा ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत आहे.[४]

संदर्भ

  1. ^ a b . p. ७०. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pmid=0&id=721 मनसे.ऑर्ग
  3. ^ साहित्यप्रेमी भगिनी मंडळ
  4. ^ ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत शरदबाबू पुरस्कार

बाह्य दुवे