"सुन्नी इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 86 langlinks, now provided by Wikidata on d:Q483654
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{इस्लाम}}
[[चित्र:Madhhab Map2.png|thumb|right|300px|सुन्नी व शिया पंथांच्या विविध मार्गांच्या अनुयायांचे जगभरातील प्रसार दाखवणारा नकाशा]]

'''सुन्नी''' हा [[इस्लाम धर्म|इस्लाम धर्मातील]] एक पंथ आहे. '''एहल् अस्-सुन्ना वअल्-जमाआ''' ([[अरबी भाषा|अरबी]]: أهل السنة والجماعة‎ "(मुहम्मदाच्या) परंपरेतील समाज") किंवा '''एहल् अस्-सुन्ना''' ([[अरबी भाषा|अरबी]]: أهل السنة‎) या नावांनीही हा पंथ उल्लेखला जातो. सुन्नी पंथात आचार, कायदा इत्यादींविषयी तत्त्वप्रणाली मांडणाऱ्या 'मजहब' नावाने उल्लेखलया जाणाऱ्या चार परंपरा किंवा 'मार्ग' आहेत : ''[[हनाफी मार्ग]]'', ''[[मालिकी मार्ग]]'', ''[[शफीई मार्ग]]'', ''[[हनबाली मार्ग]]''.

०८:३०, ५ मे २०१३ ची आवृत्ती

सुन्नी व शिया पंथांच्या विविध मार्गांच्या अनुयायांचे जगभरातील प्रसार दाखवणारा नकाशा

सुन्नी हा इस्लाम धर्मातील एक पंथ आहे. एहल् अस्-सुन्ना वअल्-जमाआ (अरबी: أهل السنة والجماعة‎ "(मुहम्मदाच्या) परंपरेतील समाज") किंवा एहल् अस्-सुन्ना (अरबी: أهل السنة‎) या नावांनीही हा पंथ उल्लेखला जातो. सुन्नी पंथात आचार, कायदा इत्यादींविषयी तत्त्वप्रणाली मांडणाऱ्या 'मजहब' नावाने उल्लेखलया जाणाऱ्या चार परंपरा किंवा 'मार्ग' आहेत : हनाफी मार्ग, मालिकी मार्ग, शफीई मार्ग, हनबाली मार्ग.