"जोहान क्रुइफ अरेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 35 langlinks, now provided by Wikidata on d:Q207109
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Amsterdam Arena Roof Open.jpg|right|250 px|thumb|{{लेखनाव}} बाहेरून]]
[[चित्र:Amsterdam Arena Roof Open.jpg|right|250 px|thumb|{{लेखनाव}} बाहेरून]]
[[चित्र:Amsterdam ArenA 2.jpg|right|250 px|thumb|{{लेखनाव}} आतून]]
[[चित्र:Amsterdam ArenA 2.jpg|right|250 px|thumb|{{लेखनाव}} आतून]]
'''अ‍ॅम्स्टरडॅम अरेना''' ({{lang-nl|Amsterdam ArenA}}) हे [[नेदरलँड्स]]च्या [[अ‍ॅम्स्टरडॅम]] शहरामधील एक [[फुटबॉल]] स्टेडियम आहे. ५२,९६० प्रेक्षक क्षमता असलेले अरेना हे नेदरलँड्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १४ ऑगस्ट १९९६ रोजी [[बिआट्रिक्स, नेदरलँड्स|बिआट्रिक्स राणीने]] अरेना स्टेडियमचे उद्घाटन केले. ह्याच्या बांधकामासाठी १४ कोटी [[युरो]] खर्च आला. [[एराडिव्हिझी]] ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मधील [[ए.एफ.सी. एयाक्स]] हा संघ आपले सामने अ‍ॅम्स्टरडॅम अरेनामधून खेळतो. [[युएफा यूरो २०००]] स्पर्धेमधील अनेक सामने येथे खेळवले गेले. तसेच [[युएफा चँपियन्स लीग १९९७-९८]]चा अंतिम सामना देखील येथेच खेळवण्यात आला.
'''अ‍ॅम्स्टरडॅम अरेना''' ({{lang-nl|Amsterdam ArenA}}) हे [[नेदरलँड्स]]च्या [[अ‍ॅम्स्टरडॅम]] शहरामधील एक [[फुटबॉल]] स्टेडियम आहे. ५२,९६० प्रेक्षक क्षमता असलेले अरेना हे नेदरलँड्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १४ ऑगस्ट १९९६ रोजी [[बेआट्रिक्स (नेदरलँड्स)|बेआट्रिक्स राणीने]] अरेना स्टेडियमचे उद्घाटन केले. ह्याच्या बांधकामासाठी १४ कोटी [[युरो]] खर्च आला. [[एराडिव्हिझी]] ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मधील [[ए.एफ.सी. एयाक्स]] हा संघ आपले सामने अ‍ॅम्स्टरडॅम अरेनामधून खेळतो. [[युएफा यूरो २०००]] स्पर्धेमधील अनेक सामने येथे खेळवले गेले. तसेच [[युएफा चँपियन्स लीग १९९७-९८]]चा अंतिम सामना देखील येथेच खेळवण्यात आला.


फुटबॉल व्यतिरिक्त [[अमेरिकन फुटबॉल]] सामने तसेच अनेक संगीत सोहळे देखील येथे भरवले जातात.
फुटबॉल व्यतिरिक्त [[अमेरिकन फुटबॉल]] सामने तसेच अनेक संगीत सोहळे देखील येथे भरवले जातात.

२३:११, ३० एप्रिल २०१३ ची आवृत्ती

जोहान क्रुइफ अरेना बाहेरून
चित्र:Amsterdam ArenA 2.jpg
जोहान क्रुइफ अरेना आतून

अ‍ॅम्स्टरडॅम अरेना (डच: Amsterdam ArenA) हे नेदरलँड्सच्या अ‍ॅम्स्टरडॅम शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५२,९६० प्रेक्षक क्षमता असलेले अरेना हे नेदरलँड्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १४ ऑगस्ट १९९६ रोजी बेआट्रिक्स राणीने अरेना स्टेडियमचे उद्घाटन केले. ह्याच्या बांधकामासाठी १४ कोटी युरो खर्च आला. एराडिव्हिझी ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मधील ए.एफ.सी. एयाक्स हा संघ आपले सामने अ‍ॅम्स्टरडॅम अरेनामधून खेळतो. युएफा यूरो २००० स्पर्धेमधील अनेक सामने येथे खेळवले गेले. तसेच युएफा चँपियन्स लीग १९९७-९८चा अंतिम सामना देखील येथेच खेळवण्यात आला.

फुटबॉल व्यतिरिक्त अमेरिकन फुटबॉल सामने तसेच अनेक संगीत सोहळे देखील येथे भरवले जातात.

अ‍ॅम्स्टरडॅम अरेनाचे विस्तृत चित्र


बाह्य दुवे

गुणक: 52°18′51″N 4°56′31″E / 52.31417°N 4.94194°E / 52.31417; 4.94194