"जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q2352638
ओळ ४: ओळ ४:


[[वर्ग:राजकारण]]
[[वर्ग:राजकारण]]

[[en:Janata Party]]

१८:१७, २३ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

जनता पक्ष एक भारतीय राजकीय पक्ष आहे. जनता पक्ष, आणीबाणी च्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला. आणीबाणी नंतर १९७७ मधील निवडणुकांत जनता पक्ष कांग्रेस पक्षाचा पराभव करून भारताच्या इतिहासात प्रथम गैर कांग्रेस सरकार च्या रुपात सत्तेवर आला.