"जैन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
जैन हा जगातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे.
जैन हा जगातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे.

या धर्माचे अनुयायी मुख्यत्त्वे भारतात आहेत.

'''प्रथम संस्थापक(तीर्थंकर) : भ. ऋषभनाथ(आदिनाथ)'''
'''प्रथम संस्थापक(तीर्थंकर) : भ. ऋषभनाथ(आदिनाथ)'''

----
शेवटचे तिर्थंकर [[भ.महावीर]]
शेवटचे तिर्थंकर [[भ.महावीर]]

ओळ ४१: ओळ ४३:
* अपरिग्रह
* अपरिग्रह

{{विस्तार}}
'''बाह्य दुवे:'''

----
==बाह्य दुवे==
* [http://www.jainworld.com/JWMarathi/index.asp jainworld.com]
* [http://www.jainworld.com/JWMarathi/index.asp jainworld.com]
* [http://www.bbc.co.uk/religion/religions/jainism/intro.shtml B.B.C.]
* [http://www.bbc.co.uk/religion/religions/jainism/intro.shtml B.B.C.]

[[Category:जैन धर्मातील तीर्थंकर]]
[[वर्ग:जैन धर्मातील तीर्थंकर]]
[[Category:जैन धर्म]]
[[वर्ग:जैन धर्म]]
[[वर्ग:धर्म]]

[[en:Jain]]

०१:१८, ४ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती

जैन हा जगातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे.

या धर्माचे अनुयायी मुख्यत्त्वे भारतात आहेत.

प्रथम संस्थापक(तीर्थंकर) : भ. ऋषभनाथ(आदिनाथ)

शेवटचे तिर्थंकर भ.महावीर

  • जैन धर्मातील धर्मसुधारक यांना तीर्थंकर म्हणतात.

जैन धर्मामधे २४ तिर्थंकर आहेत.

  • आदिनाथ (ऋषभनाथ)
  • अजितनाथ
  • संभवनाथ
  • अभिनंदन
  • सुमतिनाथ
  • पद्मप्रभू
  • सुपार्श्वनाथ
  • चंद्रप्रभू
  • पुष्पदंत
  • शितलनाथ
  • श्रेयांसनाथ
  • वासुपुज्य
  • विमलनाथ
  • अनंतनाथ
  • धर्मनाथ
  • शांतीनाथ
  • कुंथुनाथ
  • अरहनाथ
  • मल्लिनाथ
  • मुनिसुव्रत
  • नमिनाथ
  • नेमिनाथ
  • पार्श्वनाथ
  • महावीर (वर्धमान, वीर, अतिवीर, सन्मति)

जैन धर्मातील तत्त्वे

  • अहिंसा
  • सत्य
  • अचौर्य
  • अपरिग्रह

बाह्य दुवे