"चोंगछिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 72 langlinks, now provided by Wikidata on d:Q11725
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २: ओळ २:
| नाव = {{लेखनाव}}
| नाव = {{लेखनाव}}
| स्थानिक = 重庆
| स्थानिक = 重庆
| प्रकार = महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)
| चित्र = Chongqing_montage.png
| चित्र = Chongqing montage new.png
| चित्र_वर्णन = वरपासून खालपर्यंत घड्याळाच्या दिशेनुसार जात : च्येफांगपै सीबीडी भागातील आकाशरेखा, पायदीचंग मंदिर, [[यांगत्से]] नदीवरील छाओ-थ्यॅनान्मन पूल, छूथांग घळ, जनतेचे महान सभागृह
| ध्वज =
| ध्वज =
| चिन्ह =
| चिन्ह =
| नकाशा = Chongqing in China (+all claims hatched).svg
| नकाशा१ = चीन
| देश = चीन
| देश = चीन
| राज्य =
| राज्य =
ओळ १९: ओळ २१:
|longd=106 |longm=30 |longs=25 |longEW=E
|longd=106 |longm=30 |longs=25 |longEW=E
}}
}}
'''चोंगछिंग''' (लेखनभेद: '''चोंग्छिंग''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 重庆 ; [[फीनयीन]]: ''Chongqing'') हे [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या]] नैऋत्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकातील [[चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील राजकीय विभाग|चार राष्ट्रीय महानगरपालिका क्षेत्रांपैकी]] हे एक असून असा दर्जा असलेले चीनच्या भूवेष्टित भागातले एकमेव महानगर आहे. १९ जिल्हे, १५ परगणे आणि ४ स्वायत्त परगणे एवढा विस्तृत पसारा असलेले हे महानगर क्षेत्र व्याप्तीनुसार राष्ट्रीय शासनाच्या थेट अखत्यारीतील महानगर क्षेत्रांमध्ये सर्वांत मोठे आहे.
'''चोंगछिंग''' (देवनागरी लेखनभेद: '''चोंग्छिंग''') हे [[चीन]] देशाच्या नैऋत्येकडील एक महानगर आहे.


उत्पादनक्षेत्रातील उद्योगांचे मोठे केंद्र असलेले चोंगछिंग वाहननिर्मिती उद्योगात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र आहे.
{{चीनचे राजकीय विभाग}}


== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Chongqing|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.cq.gov.cn/ | शीर्षक = अधिकृत संकेतस्थळ | भाषा = चिनी, इंग्लिश}}

{{चीनचे राजकीय विभाग}}
[[वर्ग:चीनचे राजकीय विभाग]]
[[वर्ग:चीनचे राजकीय विभाग]]
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
[[वर्ग:चीनमधील शहरे]]

१३:३६, २० एप्रिल २०१३ ची आवृत्ती

चोंगछिंग
重庆
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)

वरपासून खालपर्यंत घड्याळाच्या दिशेनुसार जात : च्येफांगपै सीबीडी भागातील आकाशरेखा, पायदीचंग मंदिर, यांगत्से नदीवरील छाओ-थ्यॅनान्मन पूल, छूथांग घळ, जनतेचे महान सभागृह
चोंगछिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 29°33′00″N 106°30′25″E / 29.55000°N 106.50694°E / 29.55000; 106.50694

देश Flag of the People's Republic of China चीन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३१६
क्षेत्रफळ ८२,३०० चौ. किमी (३१,८०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,१४,४२,३००
  - घनता ३८२ /चौ. किमी (९९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.cq.gov.cn/


चोंगछिंग (लेखनभेद: चोंग्छिंग ; चिनी: 重庆 ; फीनयीन: Chongqing) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या नैऋत्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकातील चार राष्ट्रीय महानगरपालिका क्षेत्रांपैकी हे एक असून असा दर्जा असलेले चीनच्या भूवेष्टित भागातले एकमेव महानगर आहे. १९ जिल्हे, १५ परगणे आणि ४ स्वायत्त परगणे एवढा विस्तृत पसारा असलेले हे महानगर क्षेत्र व्याप्तीनुसार राष्ट्रीय शासनाच्या थेट अखत्यारीतील महानगर क्षेत्रांमध्ये सर्वांत मोठे आहे.

उत्पादनक्षेत्रातील उद्योगांचे मोठे केंद्र असलेले चोंगछिंग वाहननिर्मिती उद्योगात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • (चिनी and इंग्लिश भाषेत) http://www.cq.gov.cn/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)