"पोर्ट-औ-प्रिन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q34261
 
ओळ २९: ओळ २९:
[[वर्ग:हैतीमधील शहरे]]
[[वर्ग:हैतीमधील शहरे]]
[[वर्ग:उत्तर अमेरिकेतील देशांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:उत्तर अमेरिकेतील देशांच्या राजधानीची शहरे]]

[[ar:بورت أو برانس]]

२२:५८, ६ एप्रिल २०१३ ची नवीनतम आवृत्ती

पोर्ट-औ-प्रिन्स
Port-au-Prince
हैती देशाची राजधानी


पोर्ट-औ-प्रिन्सचे हैतीमधील स्थान

गुणक: 18°32′0″N 72°20′0″W / 18.53333°N 72.33333°W / 18.53333; -72.33333

देश हैती ध्वज हैती
स्थापना वर्ष इ.स. १७४९
क्षेत्रफळ ३८.१९ चौ. किमी (१४.७५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ८८,१०५ (भूकंपानंतर)


पोर्ट-औ-प्रिन्स (Port-au-Prince) ही हैती ह्या कॅरिबियन मधील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

गोनाव्हेचा अखातावर वसलेले हे शहर उतारावर आहे. बहुतांश लोकसंख्या डोंगरांवर असून व्यावसायिक भाग समुद्रकिनाऱ्यावर आहेत. ह्या शहराची वस्ती २५ ते ३० लाख आहे. येथील बहुतांश लोक झोपड्यांमध्ये राहतात.

जानेवारी १२, २०१० रोजी घडलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये हे शहर जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ७.१ रिश्टर स्केलच्या ह्या भूकंपामुळे पोर्ट-औ-प्रिन्समधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत तर इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

भूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन