"थाट (संगीत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो Bot: Migrating 9 langlinks, now provided by Wikidata on d:Q2379243
ओळ ३८: ओळ ३८:
[[वर्ग:राग]]
[[वर्ग:राग]]
[[वर्ग:थाट]]
[[वर्ग:थाट]]

[[bn:ঠাট]]
[[en:That (music)]]
[[hi:ठाट]]
[[new:थाट]]
[[nl:That]]
[[ru:Таат]]
[[si:ථාට]]
[[ta:தாட்டு]]
[[te:థాట్]]

२०:०२, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

सप्तकातील बारा ( सा, रे॒, रे, ग॒, ग, म, म॑, प, ध॒, ध, नि॒, नि ) पैकी खाली दर्शविलेल्या ७ स्वरांच्या एका समुदायास थाट (उत्तर हिंदूस्तानात "मेळ") म्हणतात.

स्वरांच्या कोमलते किंवा तिव्रतेतील बदला नुसार हिंदुस्थानी रागसंगीतात दहा मूळ थाट सांगितले गेले आहेत. थाटापासूनच रागाची उत्पत्ती होते.

थाटाचे प्रचलीत नियमः

  • कोणताही थाट हा कमीतकमी ७ स्वरांनी तयार होतो.
  • थाट हा गायनाचा प्रकार नसून थाटावर आधारीत राग गायले जातात.
  • थाटाचे वर्णन करतांना स्वर मूळ क्रमानुसारच दर्शविले जातात.
  • एका थाटापासून अनेक राग तयार होवु शकतात, पण एकूण थाट दहाच आहेत.

दहा थाट खालीलप्रमाणे ( कोमल स्वर अधोरेखीत (उदा. ग॒) व तीव्र स्वरांवर सरळ रेषा (उदा. म॑) )

भैरव सा रे॒ ध॒ नि
काफी सा रे ग॒ नि॒
कल्याण सा रे म॑ नि
तोडी सा रे॒ ग॒ म॑ ध॒ नि
बिलावल सा रे नि
राग आसावरी सा रे ग॒ ध॒ नि॒
पूर्वी सा रे॒ म॑ ध॒ नि
मारवा सा रे॒ म॑ नि
खमाज सा रे नि॒
भैरवी सा रे॒ ग॒ ध॒ नि॒