"क्रिकेट विश्वचषक, १९७९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bn:১৯৭৯ ক্রিকেট বিশ্বকাপ
छो Bot: Migrating 12 langlinks, now provided by Wikidata on d:Q1139927
ओळ २६६: ओळ २६६:
[[वर्ग:क्रिकेट विश्वचषक]]
[[वर्ग:क्रिकेट विश्वचषक]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील खेळ]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील खेळ]]

[[bn:১৯৭৯ ক্রিকেট বিশ্বকাপ]]
[[de:Cricket World Cup 1979]]
[[en:1979 Cricket World Cup]]
[[es:Copa mundial de críquet de 1979]]
[[fi:Kriketin maailmanmestaruuskilpailut 1979]]
[[fr:Coupe du monde de cricket de 1979]]
[[it:Coppa del Mondo di cricket 1979]]
[[ml:ക്രിക്കറ്റ് ലോകകപ്പ് 1979]]
[[nl:Wereldkampioenschap cricket 1979]]
[[pnb:کرکٹ ورلڈ کپ 1979]]
[[pt:Copa do Mundo de Críquete de 1979]]
[[ta:1979 துடுப்பாட்ட உலகக்கிண்ணம்]]

१५:२६, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

१९७९ प्रुडेंशियल विश्वचषक
चित्र:World Cuo 1979.jpeg
विश्वचषक उचलतांना क्लाईव्ह लॉईड
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान इंग्लंड
विजेते वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२ वेळा)
सहभाग
सामने १५
प्रेक्षक संख्या १,३२,००० (८,८०० प्रति सामना)
सर्वात जास्त धावा गॉर्डन ग्रिनीज (२५३)
सर्वात जास्त बळी माइक हेंड्रिक्स (१०)
१९७५ (आधी) (नंतर) १९८३

स्पर्धा प्रकार

साखळी सामन्या साठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला ज्यात प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळेल व गटातील मुख्य दोन संघ दुसर्‍या गटातील प्रमुख दोन संघासोबत बाद फेरीतील सामने खेळेल

सहभागी देश

मैदान

लंडन लंडन
लॉर्ड्स क्रिकेट मैदान द ओव्हल
प्रेक्षक क्षमता: 30,000 प्रेक्षक क्षमता: 23,500
बर्मिंगहॅम मँचेस्टर
एजबॅस्टन मैदान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: 21,000 प्रेक्षक क्षमता: 19,000
नॉटिंगहॅम लीड्स
ट्रेंट ब्रिज मैदान हेडिंग्ले मैदान
प्रेक्षक क्षमता: १५,३५० प्रेक्षक क्षमता: १४,०००

संघ

साखळी सामने

गट अ

संघ गुण सा वि हा अनि ररे
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ ३.०७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३.६०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३.१६
कॅनडाचा ध्वज कॅनडा १.६०
९ जून १९७९
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया १५९/६ - १६०/४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लॉर्ड्स, लंडन
९ जून १९७९
कॅनडा Flag of कॅनडा १३९/९ - १४०/२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान हेडिंग्ले मैदान, लीड्स
१४ जून १९७९
पाकिस्तान Flag of पाकिस्तान २८६/७ - १९७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
१४ जून १९७९
कॅनडा Flag of कॅनडा ४५ - ४६/२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर
१६ जून १९७९
कॅनडा Flag of कॅनडा १०५ - १०६/३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
१६ जून १९७९
इंग्लंड Flag of इंग्लंड १६५/९ - १५१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान हेडिंग्ले मैदान, लीड्स

गट ब

संघ गुण सा वि हा अनि ररे
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० ३.९३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३.५५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.५६
भारतचा ध्वज भारत ३.१३
९ जून १९७९
भारत Flag of भारत १९० - १९४/१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
९ जून १९७९
श्रीलंका Flag of श्रीलंका १८९ - १९०/१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
१३ जून १९७९
श्रीलंका Flag of श्रीलंका अनिर्णित वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ओव्हल, लंडन
१३ जून १९७९
भारत Flag of भारत १८२ - १८३/२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हेडिंग्ले मैदान, लीड्स
१८ जून १९७९
श्रीलंका Flag of श्रीलंका २३८/५ - १९१ भारतचा ध्वज भारत
१६ जून १९७९
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज २४४/७ - २१२/९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम

बाद फेरी


  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२० जुन - इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२१  
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २१२  
 
२३ जुन - इंग्लंड लॉर्ड्स
     इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९४
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २८६
२० जुन - इंग्लंड ओव्हल
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २९३
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २५०  

उपांत्य फेरी

२० जुन १९७९
इंग्लंड Flag of इंग्लंड २२१/८ - २१२/९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
२० जुन १९७९
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज २९३/६ - २५०/१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ओव्हल मैदान, लंडन

अंतिम सामना

२३ जुन १९७९
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज २८६/९ - १९४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लॉर्ड्स, लंडन

विक्रम

फलंदाजी

सर्वात जास्त धावा

  1. गॉर्डन ग्रिनीज (वेस्ट इंडिज) - २५३
  2. विवियन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) - २१७
  3. ग्रहम गुच (ईंग्लंड) - २१०

गोलंदाजी

सर्वात जास्त बळी

  1. एम हेन्ड्रिक्स (ईंग्लंड) - १०
  2. बी जे मॅक्केचिनी (न्यु झीलंड) - ९
  3. आसिफ इक्बाल (पाकिस्तान) - ९

अधिक माहिती ..

बाह्य दुवे