"आयफोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying sr:Ajfon to sr:Aјфон
छो Bot: Migrating 73 langlinks, now provided by Wikidata on d:Q2766
ओळ ३४: ओळ ३४:
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:आयफोन]]
[[वर्ग:आयफोन]]

[[ar:آي فون]]
[[bar:IPhone]]
[[be:IPhone]]
[[be-x-old:IPhone]]
[[bg:IPhone]]
[[bn:আইফোন]]
[[br:IPhone]]
[[bxr:IPhone]]
[[ca:IPhone]]
[[cs:IPhone]]
[[cy:IPhone]]
[[da:IPhone]]
[[de:Apple iPhone]]
[[el:IPhone]]
[[en:IPhone]]
[[eo:IPhone]]
[[es:IPhone]]
[[et:IPhone]]
[[eu:IPhone]]
[[fa:آی‌فون]]
[[fi:IPhone]]
[[fr:IPhone]]
[[ga:IPhone]]
[[gl:IPhone]]
[[he:אייפון]]
[[hi:आइफ़ोन]]
[[hr:IPhone (serija)]]
[[hu:IPhone]]
[[hy:IPhone]]
[[id:IPhone]]
[[is:IPhone]]
[[it:IPhone]]
[[ja:IPhone]]
[[jv:IPhone]]
[[ka:IPhone]]
[[kn:ಐಫೋನ್‌]]
[[ko:아이폰]]
[[la:IPhone]]
[[lb:Apple iPhone]]
[[lt:IPhone]]
[[lv:IPhone]]
[[mk:IPhone]]
[[ml:ഐഫോൺ]]
[[mn:IPhone]]
[[ms:IPhone]]
[[new:आइ फोन]]
[[nl:IPhone]]
[[nn:IPhone]]
[[no:IPhone]]
[[oc:IPhone]]
[[pl:IPhone]]
[[pnb:آئی فون]]
[[pt:IPhone]]
[[ro:IPhone]]
[[ru:IPhone]]
[[sah:IPhone]]
[[sh:IPhone]]
[[simple:IPhone]]
[[sk:IPhone]]
[[sl:IPhone]]
[[sq:IPhone]]
[[sr:Aјфон]]
[[sv:Iphone]]
[[ta:ஐ-போன்]]
[[te:ఐఫోన్]]
[[th:ไอโฟน]]
[[tr:İPhone]]
[[uk:IPhone]]
[[uz:IPhone]]
[[vi:IPhone]]
[[yo:IPhone]]
[[zh:IPhone]]
[[zh-yue:IPhone]]

०६:५६, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

आयफोन हे ॲपल या कंपनीचे उत्पादन आहे. त्यांचे आयपॉड या लोकप्रिय उत्पादनाचे पुढचे पाऊल म्हणजे फोन व आयपॉड यांचे एकत्रीकरण.

काही वैशिष्ट्ये

  • स्वतंत्र कळफलक नाही: फोन च्या पडद्याला केलेल्या स्पर्शा द्वारे (टच स्क्रीन) फोनचा कळफलक वापरता येतो.
  • वाय-फाय वापरून जालावर मुशाफिरी : या फोनवरुन तुम्ही इमेल वापरू शकता. स्टॉक मार्केट, हवामान आणि युट्युब च्या चलचित्रांबद्दलसुद्धा यावर थेट माहिती मिळू शकते.
  • कॅमेरा: ही आता एक सर्वसामान्य बाब आहे. आजकाल अनेक फोन्स ही सुविधा उपलब्ध आहे. ॲपल आयफोनही त्याला अपवाद नाही. याला २ मेगा पिक्सेल क्षमतेचा कॅमेरा जोडलेला आहे.
  • संगीत: फोन आणि आयपॉड एकत्र करण्याचे काम या कंपनीने केले आहे. यामुळे वेगवेळ्या प्रकारच्या संगीताचे नियोजन आय ट्युन्स मार्फत करता येते.
  • नकाशे: ही सुविधा आपल्याला गुगल मॅप देऊ करते.

भारतात ऍपल आयफोन वोडाफोनएरटेल मार्फत विकला जात आहे.

आयफोनची नवीन २.१ प्रणाली टाकली असता मराठी वाचता येते. यामध्ये मोबाईल सफारी हे बाऊझर युनिकोड रेंडरींग करू शकतो.

मात्र हे युनिकोड रेंडरींग व्यवस्थितपणे येत नाही. चर्चा असेल तर 'च् र् चा ' असे काही तरी दिसते. अजून सुधारणा आवश्यक आहेत.

फोनची माहिती

  • स्क्रीन:३.५ इंची स्क्रीन १६० पीपीआय(पिक्सेल्स् प्रती इंचवर्ग )
  • बॅटरी कपॅसिटी: (एकदा चार्ज केल्यावर) ६ तास इंटरनेट वापराकरिता, ७ तास चलचित्र पाहण्यासाठी, २४ तास गाणी ऐकण्यासाठी व २५० तास स्टँड बाय वेळ.
  • ऑपरेटींग सिस्टीम: मॅकिन्तोश एक्स.
  • रेडिओ ट्रांसमीटर्सची सोय: ब्ल्यूटूथ,वाय-फाय व सेल्युलर(जीएसएम व इडिजीई अथवा एज)
  • जालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक.

खेळ

आयफोन अनेक खेळ आहेत. यातले काही मोफत तर काही पैसे देऊन विकत घेता येतात. त्यासाठी आयट्यून्स वर खाते असणे आवश्यक असते.

बाह्य दुवे