"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: id:Daun sangketan
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q3286822
ओळ ३१: ओळ ३१:
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:पवित्र वनस्पती]]
[[वर्ग:पवित्र वनस्पती]]

[[en:Achyranthes aspera]]
[[es:Achyranthes aspera]]
[[hi:अपामार्ग]]
[[id:Daun sangketan]]
[[kn:ಉತ್ತರಾಣಿ]]
[[ne:दतिवन]]
[[or:ଅପାମାର୍ଗ]]
[[pt:Achyranthes aspera]]
[[sa:अपामार्गसस्यम्]]
[[ta:நாயுருவி]]
[[te:ఉత్తరేణి]]
[[vi:Ngưu tất nam]]
[[zh:土牛膝]]

०४:२१, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती


अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. -

वर्णन

या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही वनस्पती आहे. हिच्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.या वनस्पतीची पाने मंगळागौरीच्या पूजेत 'पत्र्या' म्हणून वाहतात.

उत्पत्तिस्थान

भारतात सर्वत्र

उपयोग

सर्वसाधारण - झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी,

आयुर्वेदानुसार - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर

यापासून बनणारी औषधे - अपामार्गक्षार

संदर्भ