"बाहा कालिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १४: ओळ १४:
| वेबसाईट = http://www.bajacalifornia.gob.mx
| वेबसाईट = http://www.bajacalifornia.gob.mx
}}
}}
'''बाशा कालिफोर्निया''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Baja California''; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया) हे [[मेक्सिको]] देशाचे एक [[मेक्सिकोची राज्ये|राज्य]] आहे. देशाच्या वायव्य भागात [[बाशा कालिफोर्निया द्वीपकल्प]]ावर वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[अ‍ॅरिझोना]] राज्य, [[कॅलिफोर्नियाचे आखात]] व [[सोनोरा]] राज्य, उत्तरेला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[कॅलिफोर्निया]] राज्य, पश्चिमेस [[प्रशांत महासागर]], तर दक्षिणेला [[बाशा कालिफोर्निया सुर]] हे राज्य आहेत. [[मेहिकाली]] ही बाशा कालिफोर्नियाची राजधानी तर [[तिहुआना]] हे सर्वात मोठे शहर आहे.
'''बाशा कालिफोर्निया''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Baja California''; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया) हे [[मेक्सिको]] देशाचे एक [[मेक्सिकोची राज्ये|राज्य]] आहे. देशाच्या वायव्य भागात [[बाशा कालिफोर्निया द्वीपकल्प]]ावर वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[ॲरिझोना|अ‍ॅरिझोना]] राज्य, [[कॅलिफोर्नियाचे आखात]] व [[सोनोरा]] राज्य, उत्तरेला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[कॅलिफोर्निया]] राज्य, पश्चिमेस [[प्रशांत महासागर]], तर दक्षिणेला [[बाशा कालिफोर्निया सुर]] हे राज्य आहेत. [[मेहिकाली]] ही बाशा कालिफोर्नियाची राजधानी तर [[तिहुआना]] हे सर्वात मोठे शहर आहे.





१७:४५, २ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

बाशा कालिफोर्निया
Baja California
Estado Libre y Soberano de Baja California
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

बाशा कालिफोर्नियाचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
बाशा कालिफोर्नियाचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी मेहिकाली
क्षेत्रफळ ७१,४४६ चौ. किमी (२७,५८५ चौ. मैल)
लोकसंख्या ३१,५५,०७०
घनता ४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-BCN
संकेतस्थळ http://www.bajacalifornia.gob.mx

बाशा कालिफोर्निया (स्पॅनिश: Baja California; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या वायव्य भागात बाशा कालिफोर्निया द्वीपकल्पावर वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला अमेरिकेचे अ‍ॅरिझोना राज्य, कॅलिफोर्नियाचे आखातसोनोरा राज्य, उत्तरेला अमेरिकेचे कॅलिफोर्निया राज्य, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर दक्षिणेला बाशा कालिफोर्निया सुर हे राज्य आहेत. मेहिकाली ही बाशा कालिफोर्नियाची राजधानी तर तिहुआना हे सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: