"झीशान अशरफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zh:齐尚·阿什拉夫
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''झीशान अशरफ''' ([[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९७७|१९७७]] - हयात) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] पुरुष [[हॉकी]] संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. इ.स. २००१ साली पाकिस्तानाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला अशरफ बचाव फळीत फुल बॅक खेळाडूच्या भूमिकेतून खेळतो.
'''झीशान अशरफ''' ([[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९७७|१९७७]] - हयात) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] पुरुष [[हॉकी]] संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. इ.स. २००१ साली पाकिस्तानाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला अशरफ बचाव फळीत फूल बॅक खेळाडूच्या भूमिकेतून खेळतो.

[[बैजिंग|बैजिंगातील]] [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|२००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये]] व भारतातील [[२०१० हॉकी विश्वचषक|२०१० हॉकी विश्वचषक स्पर्धेत]] त्याने पाकिस्तानी पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व केले. २०१० हॉकी विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या १२ संघांमध्ये तळाच्या क्रमांकावर घसरल्यावर सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत अशरफाने स्वतःची व अख्ख्या संघाची आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली.

१९:५८, ३१ मार्च २०१३ ची आवृत्ती

झीशान अशरफ (फेब्रुवारी २८, १९७७ - हयात) हा पाकिस्तानी पुरुष हॉकी संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. इ.स. २००१ साली पाकिस्तानाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला अशरफ बचाव फळीत फूल बॅक खेळाडूच्या भूमिकेतून खेळतो.

बैजिंगातील २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये व भारतातील २०१० हॉकी विश्वचषक स्पर्धेत त्याने पाकिस्तानी पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व केले. २०१० हॉकी विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या १२ संघांमध्ये तळाच्या क्रमांकावर घसरल्यावर सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत अशरफाने स्वतःची व अख्ख्या संघाची आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली.

बाह्य दुवे