"मराठीवर्ल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
मराठीवर्ल्ड या मराठी संकेतस्थळाची सुरूवात २९ फेब्रुवारी २००० रोजी झाली. हे संकेतस्थळ ई-शुभेच्छापत्रे, ई- दिनदर्शिका, संगीतविषयक ई-मासिक, ई-बुक, तीनहजारांहून अधिक गाणी-अभंगांचा संग्रह, ई-खरेदी-विक्री, मराठी चित्रपटांचे ऑनलाईन प्रमोशन, युनिकोड फॉंट इत्यादी सुविधांनी यूक्त आहे.घडामोडी, संस्कृती, साहित्य,कला,क्रिडा,उद्योग,भ्रमंती,सृष्टी,करमणूक,बालनगरी,अन्न हे पूर्णब्रह्म,शब्दांच्या पलीकडले,सेवा सुविधा,व्यासपीठ, इत्यादी वाहीन्या(दालने) त्यात आढळतात.
मराठीवर्ल्ड या मराठी संकेतस्थळाची सुरूवात २९ फेब्रुवारी २००० रोजी झाली. हे संकेतस्थळ ई-शुभेच्छापत्रे, ई- दिनदर्शिका, संगीतविषयक ई-मासिक, ई-बुक, तीनहजारांहून अधिक गाणी-अभंगांचा संग्रह, ई-खरेदी-विक्री, मराठी चित्रपटांचे ऑनलाईन प्रमोशन, युनिकोड फॉंट इत्यादी सुविधांनी युक्त आहे.घडामोडी, संस्कृती, साहित्य,कला,क्रिडा,उद्योग,भ्रमंती,सृष्टी,करमणूक,बालनगरी,अन्न हे पूर्णब्रह्म,शब्दांच्या पलीकडले,सेवा सुविधा,व्यासपीठ, इत्यादी वाहीन्या(दालने) त्यात आढळतात.

दर महिन्याला दोन लाखांहूनही अधिक पाहुणे (युजर्स) मराठीवर्ल्डच्या भेटीला येतात{{संदर्भ हवा}}.मराठीवर्ल्ड हे संकेतस्थळ सायबरटेक नेटवर्क्स प्रायव्हेट नेटवर्क्स या नाशिक येथील कंपनीकडून चालविले जाते.
दर महिन्याला दोन लाखांहूनही अधिक पाहुणे (युजर्स) मराठीवर्ल्डच्या भेटीला येतात{{संदर्भ हवा}}.मराठीवर्ल्ड हे संकेतस्थळ सायबरटेक नेटवर्क्स प्रायव्हेट नेटवर्क्स या नाशिक येथील कंपनीकडून चालविले जाते.

१८:४५, ३१ मार्च २०१३ ची आवृत्ती

मराठीवर्ल्ड या मराठी संकेतस्थळाची सुरूवात २९ फेब्रुवारी २००० रोजी झाली. हे संकेतस्थळ ई-शुभेच्छापत्रे, ई- दिनदर्शिका, संगीतविषयक ई-मासिक, ई-बुक, तीनहजारांहून अधिक गाणी-अभंगांचा संग्रह, ई-खरेदी-विक्री, मराठी चित्रपटांचे ऑनलाईन प्रमोशन, युनिकोड फॉंट इत्यादी सुविधांनी युक्त आहे.घडामोडी, संस्कृती, साहित्य,कला,क्रिडा,उद्योग,भ्रमंती,सृष्टी,करमणूक,बालनगरी,अन्न हे पूर्णब्रह्म,शब्दांच्या पलीकडले,सेवा सुविधा,व्यासपीठ, इत्यादी वाहीन्या(दालने) त्यात आढळतात.

दर महिन्याला दोन लाखांहूनही अधिक पाहुणे (युजर्स) मराठीवर्ल्डच्या भेटीला येतात[ संदर्भ हवा ].मराठीवर्ल्ड हे संकेतस्थळ सायबरटेक नेटवर्क्स प्रायव्हेट नेटवर्क्स या नाशिक येथील कंपनीकडून चालविले जाते.