"अनघा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
अनघा अरुण देशपांडे (जन्म १९ नोव्हेंबर १९८५, सोलापूर, महाराष्ट्र) ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक सदस्य आहे. यष्टीरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज अशी तिची संघातील भूमिका आहे. ९ मे २००८ रोजी पाकिस्तान महिला संघाविरूद्ध एकदिवसीय पदार्पण केलेल्या अनघाने ६ मार्च २०१० पर्यंत १२ एकदिवसीय आणि ७ टी२० सामन्यांमध्ये भाग घेतलेला आहे.
अनघा अरुण देशपांडे (जन्म १९ नोव्हेंबर १९८५, सोलापूर, महाराष्ट्र) ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक सदस्य आहे. यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज अशी तिची संघातील भूमिका आहे. ९ मे २००८ रोजी पाकिस्तान महिला संघाविरूद्ध एकदिवसीय पदार्पण केलेल्या अनघाने ६ मार्च २०१० पर्यंत १२ एकदिवसीय आणि ७ टी२० सामन्यांमध्ये भाग घेतलेला आहे.
{{भारतीय संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २००९}}
{{भारतीय संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २००९}}

१७:१३, ३१ मार्च २०१३ ची आवृत्ती