"गुड फ्रायडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: th:วันศุกร์ประเสริฐ
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: ko:성 금요일 (strong connection between (2) mr:गुड फ्रायडे and ko:성금요일)
ओळ ४२: ओळ ४२:
[[ka:დიდი პარასკევი]]
[[ka:დიდი პარასკევი]]
[[kn:ಶುಭ ಶುಕ್ರವಾರ]]
[[kn:ಶುಭ ಶುಕ್ರವಾರ]]
[[ko:성 금요일]]
[[la:Dies Passionis Domini]]
[[la:Dies Passionis Domini]]
[[lb:Karfreideg]]
[[lb:Karfreideg]]

०६:१९, ३१ मार्च २०१३ ची आवृत्ती

गूड फ्रायडे (पवित्र शुक्रवार/चांगला शुक्रवार/काळा शुक्रवार/महा शुक्रवार) हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्र्सिताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्र्सिती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्र्सिती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.