"अँजिओग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: be:Ангіяграфія
छो Bot: removing exist language links in wp:wikidata: 28 Interwiki(s)
ओळ १०: ओळ १०:


[[वर्ग:शस्त्रक्रिया]]
[[वर्ग:शस्त्रक्रिया]]

[[ar:قثطرة شريانية]]
[[be:Ангіяграфія]]
[[ca:Angiografia]]
[[cs:Angiografie]]
[[de:Angiografie]]
[[el:Αγγειογραφία]]
[[en:Angiography]]
[[es:Angiografía]]
[[fa:آنژیوگرافی]]
[[fi:Angiografia]]
[[fr:Angiographie]]
[[hi:एंजियोग्राफी]]
[[it:Angiografia]]
[[ja:血管造影]]
[[kk:Кеңірдек тарамының қан тамырларьн зерттеу]]
[[kn:ನಾಳಲೇಖನ]]
[[ky:Ангиография]]
[[ml:ആൻജിയോഗ്രാഫി]]
[[new:एञ्जियोग्राफी]]
[[nl:Angiografie]]
[[no:Angiografi]]
[[pl:Angiografia]]
[[pt:Angiografia]]
[[ru:Ангиография]]
[[simple:Angiography]]
[[sr:Ангиографија]]
[[sv:Angiografi]]
[[zh:血管攝影]]

१२:४०, १२ मार्च २०१३ ची आवृत्ती

मेंदुचे अँजिओग्राफी चित्र

अँजिओग्राफी ही एक वैद्यकीय तपासण्यांमध्ये एक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात.

इतिहास

ही पध्दत प्रथमतः पोर्तुगीज चिकित्सक इगास मोनिज यांनी मेंदूच्या विविध आजार व रक्तवाहिन्यांतील दोष शोधण्यासाठी वापर केला. त्यांनी लिस्बन मध्ये पहिली इ.स. १९२७ला अँजिओग्राफी केली. रियनार्डो सिद डोस यांनी इ.स. १९२९ पहिला अ‍ॅओर्टोग्राम काढला. इ.स. १९५३ साली सेल्डिंगर टेकनिकच्या साहाय्याने अवयवांची अँजिओग्राफी करणे सोपे झाले.

तपासणी पध्दती

अँजिओग्राफीसाठीची यंत्रणा

प्राथमिक तपासण्या पार पारडल्यावर अँजिओग्राफी साठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केले जाते. त्याच्या जांघेतील शिरेतून किंवा हातातील शिरेतून अँजिओग्राफी कॅथेटर टाकला जातो. तो संबंधीत रक्तवाहिनी पर्यंत जातो. हा कॅथेटर स्क्रीनवर डॉक्टरांना दिसतो आता योग्य ठिकाणी पोहोचल्यावर त्यातून क्ष-किरणांत दिसणारा डाय सोडला जाते. ही डाय अपारदर्शक असते. ही डाय सोडल्या बरोबर ती रोहिनीतून जाते. रक्तवाहिनी दिसण्यासाठी वेगवेगळे छायाचित्रे सीटी स्कॅन किंवा एमआरआय व्दारे घेतले जातात या प्रवाहात कुठेही अडथळा असल्यास तो भाग निमुळता होतो. त्यावरून अडथळा कुठे आहे ते कळते व किती टक्के आहे ते ही मोजता येते.