"इंचॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
छोNo edit summary
ओळ २९: ओळ २९:
*[http://english.incheon.go.kr/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://english.incheon.go.kr/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|인천광역시|इंचेवॉन}}
{{कॉमन्स|인천광역시|इंचेवॉन}}

{{दक्षिण कोरियाचे राजकीय विभाग}}


[[वर्ग:दक्षिण कोरियामधील शहरे]]
[[वर्ग:दक्षिण कोरियामधील शहरे]]

११:४२, ११ मार्च २०१३ ची आवृत्ती

इंचेवॉन
인천
दक्षिण कोरियामधील शहर

चित्र:Incheon montage.png

इंचेवॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 37°29′N 126°38′E / 37.483°N 126.633°E / 37.483; 126.633

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
स्थापना वर्ष १८८३
क्षेत्रफळ १,०२९.४ चौ. किमी (३९७.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट (१६ मी)
लोकसंख्या  
  - शहर २८,७०,५४५
  - घनता २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
incheon.go.kr


इंचेवॉन (कोरियन: 인천) हे दक्षिण कोरिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोलबुसान खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या वायव्य भागात पिवळ्या समुद्रकिनार्‍यावर वसले असून ते कोरियामधील एक मोठे बंदर व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचेवॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.

इंचेवॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा विमानतळ ह्याच शहरात स्थित आहे. २०१४ आशियाई खेळांसाठी इंचेवॉनची निवड करण्यात आली आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: