"श्रीहरिकोटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: श्रीहरीकोटा हे द्विप आंध्र प्रदेश समुद्र किनारी , चेन्नई पास... |
(काही फरक नाही)
|
१०:०१, १७ जुलै २००७ ची आवृत्ती
श्रीहरीकोटा हे द्विप आंध्र प्रदेश समुद्र किनारी , चेन्नई पासुन जवळपास ८० किमी आहे. सतिष धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र जे भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरीकोटा येथे आहे. इस्रो याचा उपयोगभूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान इत्यादिंच्या प्रक्षेपणा साठी करतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |