"ओकिनावा प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: jv:Prefektur Okinawa
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ms:Wilayah Okinawa
ओळ ७०: ओळ ७०:
[[lv:Okinavas prefektūra]]
[[lv:Okinavas prefektūra]]
[[mk:Префектура Окинава]]
[[mk:Префектура Окинава]]
[[ms:Wilayah Okinawa]]
[[mzn:اکیناوا]]
[[mzn:اکیناوا]]
[[nl:Okinawa (prefectuur)]]
[[nl:Okinawa (prefectuur)]]

१९:४८, ५ मार्च २०१३ ची आवृत्ती

ओकिनावा विभाग  

जपानी भाषेत : 沖縄県
जपानच्या नकाशात ओकिनावाचे स्थान
राजधानी नाहा
प्रांत क्युशू
बेट ओकिनावा
क्षेत्रफळ (क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक) २,२७१ km² (४४)
 - % पाणी ०.५%
लोकसंख्या
 - लोकसंख्या १३,७९,३३८ (३२)
 - लोकसंख्या घनता ६०६ /वर्ग किमी
जिल्हे
शहरे ४१
ISO 3166-2 JP-47
वेबसाईट http://www.pref.okinawa.jp/english/
चिन्हे
 - फूल
 - झाड
 - पक्षी
 - मासा


ओकिनावा (जपानी भाषा:沖縄県, ओकिनावा-केन; ओकिनावी भाषा: उचिना-केन) हा जपान देशातील एक राजकीय विभाग आहे. जपानच्या दक्षिण भागात असलल्या या प्रभागात शेकडो द्वीपे आहेत. रायुकु द्वीपसमूहातील हे बेटे क्युशुपासून तैवानपर्यंत १,००० किमीत मध्ये पसरलली आहेत. ओकिनावाची राजधानी नाहा यांतील ओकिनावा द्वीपावर आहे.

ओकिनावाचा भाग असलेल्या सेन्काकु द्वीपसमूहावर चीन व जपान हे दोन्ही देश हक्क सांगतात.