"इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying gu:ઈતિહાસ to gu:ઇતિહાસ
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: tt:Тарих
ओळ १७३: ओळ १७३:
[[tpi:Histori]]
[[tpi:Histori]]
[[tr:Tarih]]
[[tr:Tarih]]
[[tt:Тарих]]
[[ug:تارىخ]]
[[ug:تارىخ]]
[[uk:Історія]]
[[uk:Історія]]

०३:२०, ५ मार्च २०१३ ची आवृत्ती

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास. या शब्दाची व्युत्पत्ती खालीलप्रमाणे सांगितली जाते :

इतिहास = इति +ह्+आस = हे असे घडले
इतिहासाची सर्वमान्य अशी व्याख्या नाही. प्रसिद्ध इतिहासकार ई.एच.कार यांच्या मते 'भूतकाळ व वर्तमानकाळ यांतील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.'
बर्कहार्ड यांच्या मते 'इतिहास म्हणजे एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद होय.'
हॅप्पाल्ड यांच्या मते 'इतिहास हा अनुभवांचा नंदादीप होय.'

साचा:Link FA