"विश्व स्वास्थ्य संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ka:ჯანდაცვის მსოფლიო ორგანიზაცია
ओळ ९०: ओळ ९०:
[[ja:世界保健機関]]
[[ja:世界保健機関]]
[[jv:WHO]]
[[jv:WHO]]
[[ka:ჯანდაცვის მსოფლიო ორგანიზაცია]]
[[ki:WHO]]
[[ki:WHO]]
[[kk:Дүниежүзілік денсаулық сақтау ұйымы]]
[[kk:Дүниежүзілік денсаулық сақтау ұйымы]]

०३:०६, ५ मार्च २०१३ ची आवृत्ती

विश्व स्वास्थ्य संस्था
विश्व स्वास्थ्य संघटनेचे ध्वजचिन्ह
स्थापना ७ एप्रिल, इ.स. १९४८
प्रकार संयुक्त राष्ट्राची संस्था
वैधानिक स्थिति कार्यरत
उद्देश्य आरोग्यविषयक संस्था
मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड
Leader मार्गारेट चान
पालक संघटना
संयुक्त राष्ट्राचे आर्थिक व सामाजिक मंडळ
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

विश्व स्वास्थ्य संस्था (विस्वासं) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. एप्रिल ७ १९४८ रोजी स्थापन झालेल्या आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात मुख्यालय असणाऱ्या या संस्थेने एका अर्थी राष्ट्रसंघाचे एक उपांग असणाऱ्या आरोग्य संस्थेचे कार्यच पुढे चालविले आहे.