"नितंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: tr:Kıç
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: az:Sarğı
ओळ १४: ओळ १४:
[[arz:أرداف]]
[[arz:أرداف]]
[[ay:Ch'ina]]
[[ay:Ch'ina]]
[[az:Sarğı]]
[[be-x-old:Крумянкі]]
[[be-x-old:Крумянкі]]
[[bg:Дупе]]
[[bg:Дупе]]

१८:२२, ४ मार्च २०१३ ची आवृत्ती

पुरुषाचे नितंब
चित्र:Backtowel2.jpg
स्त्रीचे नितंब

नितंब किंवा कुल्ले (इंग्लिश: Buttocks) हा मानव, कपिकुळातील प्रजाती व अन्य अनेक द्विपाद, चतुष्पाद प्राण्यांच्या पाठीखालील भागातील गोलाईदार, मांसल अवयव असतो. भौतिक शरीरशास्स्त्रीयदृष्ट्या नितंबांचा उपयोग बसताना शरीराचा भार तोलण्यासाठी होतो. काही संस्कृतींमध्ये नितंबांना शारीरिक शिक्षेचे लक्ष्य करण्यात येते. बऱ्याच संस्कॄतींमध्ये नितंबांना लैंगिक आकर्षणाचा विषय मानले जाते.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत