"इ.स. १७९४" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: min:1794 |
छो सांगकाम्याने वाढविले: nv:1751 – 1800 |
||
ओळ ९८: | ओळ ९८: | ||
[[nov:1794]] |
[[nov:1794]] |
||
[[nrm:1794]] |
[[nrm:1794]] |
||
[[nv:1751 – 1800]] |
|||
[[oc:1794]] |
[[oc:1794]] |
||
[[os:1794-æм аз]] |
[[os:1794-æм аз]] |
००:४९, ४ मार्च २०१३ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे |
वर्षे: | १७९१ - १७९२ - १७९३ - १७९४ - १७९५ - १७९६ - १७९७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे ८ - फ्रेंच क्रांतीच्या काळात सरकारी नोकर असलेल्या रसायनशास्त्रज्ञ आँत्वान लेवॉइझियेला पकडून खटला चालवण्यात आला व संध्याकाळच्या आत त्याचा गिलोटिन वर वध केला गेला.
- जुलै १३ - व्हॉस्गेसची लढाई.
- जुलै २७ - फ्रेंच क्रांती - १७,००पेक्षा अधिक क्रांतीशत्रूंच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत हात असलेल्या मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला अटक.
- जुलै २८ - फ्रेंच क्रांती - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला गिलोटिनवर मृत्युदंड.
- ऑगस्ट ७ - व्हिस्की क्रांती - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शेतकऱ्यांनी व्हिस्की व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.
जन्म
मृत्यू
- फेब्रुवारी १२ - महादजी शिंदे, पेशवाईतील प्रसिद्ध मुत्सद्दी.
- जुलै २८ - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.