"सेंट लुसिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ba:Сент-Люсия
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट देश
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = सेंट लुसिया
|राष्ट्र_प्रचलित_नाव = सेंट लुसिया
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये =
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Saint Lucia
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_ध्वज = Flag of Saint Lucia.svg
|राष्ट्र_ध्वज = Flag of Saint Lucia.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of saint lucia.gif
|राष्ट्र_चिन्ह = Coat of Arms of Saint Lucia.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव =
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationSaintLucia.png
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationSaintLucia.png
|राष्ट्र_नकाशा = Saint Lucia-CIA WFB Map-es.png
|राष्ट्र_नकाशा = Saint Lucia-CIA WFB Map-es.png
|ब्रीद_वाक्य =
|ब्रीद_वाक्य = "The Land, The People, The Light"
|राजधानी_शहर = [[कॅस्ट्रीझ]]
|राजधानी_शहर = [[कॅस्ट्रीझ]]
|सर्वात_मोठे_शहर = [[कॅस्ट्रीझ]]
|सर्वात_मोठे_शहर = [[कॅस्ट्रीझ]]
|सरकार_प्रकार = संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही
|राष्ट्रप्रमुख_नाव =
|राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
|पंतप्रधान_नाव =
|पंतप्रधान_नाव = [[केनी अँथनी]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गीत = ''Sons and Daughters of Saint Lucia''
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २२ फेब्रुवारी १९७९ ([[युनायटेड किंग्डम]]पासून)
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २२ फेब्रुवारी १९७९
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|इतर_प्रमुख_भाषा = फ्रेंच क्रियोल
|राष्ट्रीय_चलन =
|राष्ट्रीय_चलन = [[पूर्व कॅरिबियन डॉलर]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १९३
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १९३
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६२०
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६१७
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = १.६
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = १.६
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक =
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक =
|लोकसंख्या_संख्या = १,६०,७६५
|लोकसंख्या_संख्या = १,७३,७६५
|लोकसंख्या_घनता = २९८
|लोकसंख्या_घनता = २९८
|प्रमाण_वेळ =
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग =
|यूटीसी_कालविभाग = - ४:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक =
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = १ ७५८
|आंतरजाल_प्रत्यय =
|आंतरजाल_प्रत्यय = .lc
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = .८३९ अब्ज
|जीडीपी_डॉलरमध्ये = .१०१ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १२,६०७
|माविनि_वर्ष =२०११
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.७२३
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =८२ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">उच्च</span>
}}
}}
'''सेंट लुसिया''' ({{lang-en|Saint Lucia}}; {{lang-fr|Sainte-Lucie}}) हा [[कॅरिबियन]]मधील एक द्वीप-[[देश]] आहे. सेंट लुसिया पूर्व [[कॅरिबियन समुद्र]]ामध्ये [[अटलांटिक महासागर]]ाच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो [[लेसर अँटिल्स]]चा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस [[मार्टिनिक]], दक्षिणेस [[सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स|सेंट व्हिन्सेंट]] तर आग्नेयेस [[बार्बाडोस]] ही बेटे आहेत. [[कॅस्ट्रीझ]] ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.
'''सेंट लुसिया''' [[कॅरिबियन]]मधील एक द्वीप-[[देश]] आहे.

इ.स. १६६० साली येथे [[फ्रान्स|फ्रेंच]] दाखल झाले. त्यानंतर १८१४ सालापर्यंत ह्या बेटाचे अधिपत्य मिळवण्यासाठी फ्रान्स व [[इंग्लंड]]ने १४ वेळा लढाया केल्या. १८१४ साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला. २२ फेब्रुवारी १९७९ रोजी सेंट लुसियाला स्वातंत्र्य मिळाले. [[जॉन कॉम्प्टन]] हा स्वतंत्र सेंट लुसियाचा पहिला पंतप्रधान होता. आजच्या घडीला सेंट लुसिया [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]]चे औपचारिक अध्यक्षपद आहे.


== इतिहास ==
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
=== नावाची व्युत्पत्ती ===
===प्रागैतिहासिक कालखंड===
===प्रागैतिहासिक कालखंड===

== भूगोल ==
== भूगोल ==
=== चतु:सीमा ===
=== चतु:सीमा ===
ओळ ५९: ओळ ५५:
== राजकारण ==
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
==अर्थतंत्र==
पर्यटन हा सेंट लुसियामधील सर्वात मोठा उद्योग आहे.

==खेळ==
== बाह्य दुवे ==
[[Image:Beausejour Stadium Cricket St Lucia.jpg|thumb|[[बोसेजू स्टेडियम]]]]
[[क्रिकेट]] हा सेंट लुसियामधील एक लोकप्रिय खेळ असून सेंट लुसिया [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ]]ाचा सदस्य आहे. विद्यमान वेस्ट इंडीज कर्णधार [[डॅरेन सॅमी]] हा आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला येथील पहिला क्रिकेटपटू आहे.
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Saint Lucia|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.stlucia.gov.lc/|अधिकृत संकेतस्थळ}}
* {{विकिअ‍ॅटलास|Saint Lucia|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Saint Lucia|{{लेखनाव}}}}


{{अमेरिका खंडातील देश}}
{{अमेरिका खंडातील देश}}

१०:२६, २५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

सेंट लुसिया
Saint Lucia
सेंट लुसियाचा ध्वज सेंट लुसियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "The Land, The People, The Light"
राष्ट्रगीत: Sons and Daughters of Saint Lucia
सेंट लुसियाचे स्थान
सेंट लुसियाचे स्थान
सेंट लुसियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
कॅस्ट्रीझ
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा फ्रेंच क्रियोल
सरकार संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही
 - राणी एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधान केनी अँथनी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २२ फेब्रुवारी १९७९ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ६१७ किमी (१९३वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 -एकूण १,७३,७६५
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २९८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.१०१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १२,६०७ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७२३ (उच्च) (८२ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन पूर्व कॅरिबियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१ LC
आंतरजाल प्रत्यय .lc
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक १ ७५८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सेंट लुसिया (इंग्लिश: Saint Lucia; फ्रेंच: Sainte-Lucie) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. सेंट लुसिया पूर्व कॅरिबियन समुद्रामध्ये अटलांटिक महासागराच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो लेसर अँटिल्सचा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस मार्टिनिक, दक्षिणेस सेंट व्हिन्सेंट तर आग्नेयेस बार्बाडोस ही बेटे आहेत. कॅस्ट्रीझ ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.

इ.स. १६६० साली येथे फ्रेंच दाखल झाले. त्यानंतर १८१४ सालापर्यंत ह्या बेटाचे अधिपत्य मिळवण्यासाठी फ्रान्स व इंग्लंडने १४ वेळा लढाया केल्या. १८१४ साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला. २२ फेब्रुवारी १९७९ रोजी सेंट लुसियाला स्वातंत्र्य मिळाले. जॉन कॉम्प्टन हा स्वतंत्र सेंट लुसियाचा पहिला पंतप्रधान होता. आजच्या घडीला सेंट लुसिया राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतु:सीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

पर्यटन हा सेंट लुसियामधील सर्वात मोठा उद्योग आहे.

खेळ

बोसेजू स्टेडियम

क्रिकेट हा सेंट लुसियामधील एक लोकप्रिय खेळ असून सेंट लुसिया वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा सदस्य आहे. विद्यमान वेस्ट इंडीज कर्णधार डॅरेन सॅमी हा आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला येथील पहिला क्रिकेटपटू आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: