"काँगोचे प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ba:Республика Конго
छो r2.7.3) (Robot: Modifying fa:جمهوری کنگو to fa:کنگو برازاویل
ओळ ११८: ओळ ११८:
[[eu:Kongoko Errepublika]]
[[eu:Kongoko Errepublika]]
[[ext:Congu]]
[[ext:Congu]]
[[fa:جمهوری کنگو]]
[[fa:کنگو برازاویل]]
[[fi:Kongon tasavalta]]
[[fi:Kongon tasavalta]]
[[fiu-vro:Kongo Vabariik]]
[[fiu-vro:Kongo Vabariik]]

१९:५३, २४ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

काँगोचे प्रजासत्ताक
République du Congo
काँगोचे प्रजासत्ताकचा ध्वज काँगोचे प्रजासत्ताकचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Unité, Travail, Progrès (फ्रेंच)
(एकता, कष्ट, प्रगती)
राष्ट्रगीत: La Congolaise
काँगोचे प्रजासत्ताकचे स्थान
काँगोचे प्रजासत्ताकचे स्थान
काँगोचे प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ब्राझाव्हिल
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ३,४२,००० किमी (६४वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.३
लोकसंख्या
 -एकूण ४३,६६,२६६ (२०१२) (१२८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १४.२८२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,५८९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.५३३ (कमी) (१२६ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + १:००
आय.एस.ओ. ३१६६-१ CG
आंतरजाल प्रत्यय .cg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २४२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


काँगोचे प्रजासत्ताक (काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. काँगोच्या शेजारी काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, गॅबन, मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक, कामेरूनअँगोला देशाचा कबिंडा हा प्रांत आहे. पश्चिमेकडे काँगोला अटलांटिक महासागराचा अत्यंत लहान समुद्रकिनारा लाभला आहे. काँगो नदीकाठावर वसलेले ब्राझाव्हिल ही काँगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. शेजारील काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशापासून वेगळा ओळखला जाण्यासाठी काँगोला अनेकदा काँगो-ब्राझाव्हिल असे संबोधले जाते.

इ.स. १९६० सालापर्यंत काँगो ही फ्रान्सची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. आजच्या घडीला येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो हा काँगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.

येथील अर्थव्यवस्था शेती व खनिज तेलावर अवलंबून असून खाणकाम हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतु:सीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: