"साचा चर्चा:व्यक्तिगत आरोप झाकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ ९: ओळ ९:

::या साचा मुळे; असांसदीयता तातडीने वगळलीतर उत्पातक अधिक चवताळून पुन्हा तेच करतात तर त्यांच्या कडे काही कालावधी करता दुर्लक्ष करण्याची सोय होते , वगळा वगळीची युद्धे सुद्धा टळतात .पण काही असांसदीयता प्रकार कालांतरानंतर वगळल्या जायला हव्यात .त्याही पेक्षा काही उत्पात प्रकार legally defamation आणि/किंवा चारीत्र्यहनया प्रकारात मोडणारे असू शकतात.शिवाय Privacy ची उल्लंघने सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न आहे. विकिपीडियावरून आपल्याला आपल्या कक्षेतील नको असलेले वगळणे सोपे आहे. पण विकिपीडियाचे इतर बरीच संकेतस्थळे डाटा मिररींग करत असतात . असा मजकुर नॉन इंडेक्सेबल अथवा नॉनसर्चेबल करण्याचा मुख्य हेतु वादग्रस्त मजकुराचे डाटा मिररींग टाळता येण्या करता कदाचित आपल्या बाजूने जमेल तेवढे करावे असा आहे.

::आणि होय वर्गीकरणाकरिता धन्यवाद.

[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १४:२४, २३ फेब्रुवारी २०१३ (IST)
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १४:२४, २३ फेब्रुवारी २०१३ (IST)

१४:३४, २३ फेब्रुवारी २०१३ ची नवीनतम आवृत्ती

हा साचा लावलेल्या चर्चा आणि विकिपीडिया नामविश्वातील पानांचे [[वर्ग:व्यक्तिगत आरोप]] या वर्गीकरणाने hidden categorisation होईल ( अथवा)तसेच __विनाअनुक्रमीत__ अथवा __NOINDEX__ सारखे काही जादुईशब्द वापरून केवळ या साचाने झाकेला मजकुर सर्च इंजीन्सना(खास करून विकिपीडिया बाह्य) non-searchable करणे शक्य झाल्यास तसे करून हवे आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२०, २२ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

हा साचा असलेली पाने वर्ग:व्यक्तिगत आरोप या लपविलेल्या वर्गात टाकली आहेत.
पाने non-searchable कशी करतात ते मला माहीत नाही. पण ती मुळात non-searchable कशाला करावीत ते कळले नाही.
या साच्याचा उद्देश केवळ नजरेसमोरून तसा मजकूर झाकणे तसेच त्यामुळे मूळ चर्चेत येणारा अडथळा कमी करणे हा होता.
इतरांचे काय मत आहे ते कळवावे.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०५:१८, २३ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]
या साचा मुळे; असांसदीयता तातडीने वगळलीतर उत्पातक अधिक चवताळून पुन्हा तेच करतात तर त्यांच्या कडे काही कालावधी करता दुर्लक्ष करण्याची सोय होते , वगळा वगळीची युद्धे सुद्धा टळतात .पण काही असांसदीयता प्रकार कालांतरानंतर वगळल्या जायला हव्यात .त्याही पेक्षा काही उत्पात प्रकार legally defamation आणि/किंवा चारीत्र्यहनया प्रकारात मोडणारे असू शकतात.शिवाय Privacy ची उल्लंघने सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न आहे. विकिपीडियावरून आपल्याला आपल्या कक्षेतील नको असलेले वगळणे सोपे आहे. पण विकिपीडियाचे इतर बरीच संकेतस्थळे डाटा मिररींग करत असतात . असा मजकुर नॉन इंडेक्सेबल अथवा नॉनसर्चेबल करण्याचा मुख्य हेतु वादग्रस्त मजकुराचे डाटा मिररींग टाळता येण्या करता कदाचित आपल्या बाजूने जमेल तेवढे करावे असा आहे.
आणि होय वर्गीकरणाकरिता धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:२४, २३ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]