"सिद्दी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: nl:Siddi (etnische groep)
ओळ १४: ओळ १४:
[[ne:सिदी]]
[[ne:सिदी]]
[[new:सिद्दि]]
[[new:सिद्दि]]
[[nl:Siddi (etnische groep)]]
[[pt:Siddis]]
[[pt:Siddis]]
[[ru:Сидди]]
[[ru:Сидди]]

२२:२७, २२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

कर्नाटक मधील सिद्दी स्त्री

सिद्दी इंग्लिश- Siddhi, or Sheedi (उर्दु: شیدی ‎; हिंदी, कोकणी: सिद्दी or शीदि/ಸಿದ್ಧಿ; सिंधी: شيدي; गुजराती: સીદી; कानडी: ಸಿದ್ಧಿಗಳು) हे आफ्रिकन मूळ असलेले भारतात वास्तव्य करणारे लोक आहेत. त्यांची भारतातील संख्या सुमारे २०,०००-५५,००० असून ते प्रामुख्याने गुजरात, हैदराबाद आणि कर्नाटक मध्ये राहतात. महाराष्ट्रातील जंजिरा हा अजिंक्य व अभेद्य किल्ला सिद्दींचा होता. हे लोक मुख्यत्वे सुफी मुस्लिम, काही हिंदु व काही कॅथॉलिक ख्रिश्चन असतात.

इतिहास

सिद्दी लोक इ.स. ६२८ साली भरुच बंदरात आल्याचे बोलले जाते व काही जण मुहम्मद बिन कासिमच्या सैन्यात आले. त्यांना अरब सैन्यात झांजि म्हटले जाई.