"वोल्गोग्राद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: hy:Վոլգոգրադ
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: diq:Volgograd (deleted)
ओळ ४९: ओळ ४९:
[[da:Volgograd]]
[[da:Volgograd]]
[[de:Wolgograd]]
[[de:Wolgograd]]
[[diq:Volgograd]]
[[el:Βόλγκογκραντ]]
[[el:Βόλγκογκραντ]]
[[en:Volgograd]]
[[en:Volgograd]]

२१:१८, २२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

वोल्गोग्राद (मराठी)
Волгоград (रशियन)
शहर


ध्वज
चिन्ह
देश रशिया ध्वज रशिया
राज्य वोल्गोग्राद ओब्लास्त
स्थापना वर्ष १५५५
महापौर रोमान ग्रेबेन्निकोव्ह
क्षेत्रफळ ५६५ चौ. किमी (२१८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १०,२१,२४४
  - घनता १,८०८ /चौ. किमी (४,६८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ४:००
http://www.volgadmin.ru/ru/


वोल्गोग्रादाचे रेल्वे स्टेशन

वोल्गोग्राद (रशियन: Волгоград) हे रशियाच्या संघातील महानगरांपैकी एक आहे. इ.स. १५८९ ते इ.स. १९२५ या कालखंडात या शहराचे नाव त्सारित्सिन असे होते, तर इ.स. १९२५ ते इ.स. १९६१ या काळात जोसेफ स्टालिन याच्या नावावरून ठेवलेल्या स्तालिनग्राद या नावाने ते ओळखले जाई. इ.स. १९६१ सालापासून या शहरास वोल्गोग्राद या नावाने ओळखले जाते. ते वोल्गा नदीच्या पश्चिम तीरावर वसले असून वोल्गोग्राद ओब्लास्ताचे राजधानीचे शहर आहे. सुमारे ५६५ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या महानगराची लोकसंख्या १०,११,४१७ (इ.स. २००२ जनगणनेनुसार) आहे.

बाह्य दुवे