"आवाज (ध्वनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pms:Son
छो r2.7.2+) (Robot: Modifying tr:Ses (enerji) to tr:Ses
ओळ ९६: ओळ ९६:
[[th:เสียง]]
[[th:เสียง]]
[[tl:Tunog]]
[[tl:Tunog]]
[[tr:Ses (enerji)]]
[[tr:Ses]]
[[uk:Звук]]
[[uk:Звук]]
[[ur:آواز]]
[[ur:آواز]]

०३:१०, १९ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातुन (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपणांचे होणारे आकलन, ध्वनी लहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात. माणसाला ऐकण्याच्या क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. आपले कान २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपणक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.

  • आवाजाची पातळी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते.
  • आवाजाचा वेग ११३० फूट प्रती सेकंद, ३३० मिटर प्रती सेकंद तर तासाला ७७० मैल इतका असतो.