"मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pms:Martin Luther King
ओळ ६५: ओळ ६५:
[[jv:Martin Luther King, Jr.]]
[[jv:Martin Luther King, Jr.]]
[[ka:მარტინ ლუთერ კინგი]]
[[ka:მარტინ ლუთერ კინგი]]
[[kk:Кинг Мартин Лютер]]
[[kk:Мартин Лютер Кинг]]
[[km:ម៉ាទីន ឡូតធឺរ ឃីង]]
[[km:ម៉ាទីន ឡូតធឺរ ឃីង]]
[[kn:ಮಾರ್ಟಿನ್ ಲೂಥರ್ ಕಿಂಗ್]]
[[kn:ಮಾರ್ಟಿನ್ ಲೂಥರ್ ಕಿಂಗ್]]

२२:०६, १८ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जानेवारी १५,१९२९ - एप्रिल ४,१९६८) हे आफ्रिकन अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.