"डॉर्सेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: gl:Dorset
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:دورست (انگلستان)
ओळ ३९: ओळ ३९:
[[et:Dorset]]
[[et:Dorset]]
[[eu:Dorset]]
[[eu:Dorset]]
[[fa:دورست (انگلستان)]]
[[fi:Dorset]]
[[fi:Dorset]]
[[fr:Dorset (comté)]]
[[fr:Dorset (comté)]]

०१:५९, १८ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

डॉर्सेट
Dorset
इंग्लंडची काउंटी
ध्वज

इंग्लंडच्या नकाशावर डॉर्सेटचे स्थानइंग्लंडच्या नकाशावर डॉर्सेटचे स्थान
देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
मुख्यालय डॉर्चेस्टर
क्षेत्रफळ २,६५३ वर्ग किमी
लोकसंख्या ७,१४,९०० (२०१०)
घनता २६५ प्रति वर्ग किमी
वेबसाईट www.dorsetforyou.com

डॉर्सेट ही इंग्लंडची एक काउंटी आहे. डॉर्सेट इंग्लंडच्या नैऋत्य भागामध्ये वसलेली असून तिच्या दक्षिणेला इंग्लिश खाडी, पश्चिमेला डेव्हॉन, ईशान्येला विल्टशायर, वायव्येला सॉमरसेट तर पूर्वेला हॅम्पशायर काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत डॉर्सेटचा इंग्लंडमध्ये २०वा तर लोकसंख्येच्या बाबतीत ३२वा क्रमांक लागतो.

ही काउंटी मुख्यतः ग्रामीण असून येथील लोकवस्ती तुरळक आहे. डॉर्चेस्टर हे डॉर्सेटचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे

अधिकृत संकेतस्थळ

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: