"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Help
ओळ ६४: ओळ ६४:
मंदार सहस्रबुद्धे
मंदार सहस्रबुद्धे
ठाणे / पुणे
ठाणे / पुणे

== Help ==

Hello Abhay,

I just saw that somebody has put some text "MY NAME IS YARDENA I STAY IN ISRAEL I BORN IN MUMBAY ICAME TO ISRAEL 11.YEAROLD INO TO READ MRATHE AND RIGHT MRATHE NOVE IAM 52YEAR OLD AND I PRUED ABUT IAM INDIAENMY EMAEL AD YARDENA92ֲ ֲWWALLA.COM" in my sadasya-paan.

Can I delete that or If i am not supposed to delete, can I request you to delete it....

Thanking you
[[सदस्य:Marathipremi|Marathipremi]] १४:४१, ९ जुलै २००७ (UTC)Marathipremi

२०:११, ९ जुलै २००७ ची आवृत्ती

Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७


माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न वा शिव्या येथे नोंदवा.

शाबासकीची थापही येथेच द्या!

अभय नातू 21:26, 12 एप्रिल 2006 (UTC)

उपक्रम

प्रिय अभय, तू उपक्रमाचं सभासदत्व घेतलंस की नाही? घेतलं नसशील तर जरूर घे. तिथे तुला विकिकरताही बरीच माहिती मिळेल,

तात्या.


राम राम अभयशेठ,

अरे चित्तपावन ग्रुपवरही एक अभय नातू आहे, तो तूच का?

तात्या.

मराठी विकी वरील लिंक दुसर्‍या भाषांच्या विकीवर

नमस्कार,

आपण सुचवले त्या प्रमाणे मी इंग्रजी विकी वरील 'Indian Railways' या पानावर मराठी भाषेची लिंक टाकली होती. परंतु आजून दुसर्‍या भाषांच्या विकी पेज वरील संबंधित सदरावर मराठी भाषेची लिंक दिसत नाहिये. कदाचित या साठी कामकरणारे स्वयंचलित सांगकामे काम करत नसावेत अशी परिस्थिती तर नाही ना? भाषांच्या यादित कमी भाषा असे पर्यंत स्वतः करणे सोपे जाईल परंतु जेव्हा भाषांची यादि खूप मोठी असेल / होईल तेव्हा हे करणे जरा त्रासदायकचं आहे. या संदर्भात विकी च्या कार्यकारी समितीने लक्ष घालणे आणि या संदर्भातील कार्यप्रणालीचे सुसूत्रीकरण करणे गरजेचे आहे असे मला वाटते!

धन्यवाद, मंदार सहस्रबुद्धे पुणे

शिंकान्सेन सदराच्या भाषांतरात मदतची विनंती ...

अभय,

नमस्कार. मी 'भारतीय रेल्वे' या बरोबर 'शिंकान्सेन' या सदराचे भाषांतर करयायला सुरुवात केली आहे. या पानावर "साचा:Nihongo" असे काहीतरी दिसते. खरंतर तिथे इंग्रजी सदरात 新幹線 (शिंकान्सेन) असे जपानच्या कांजी लिपी मध्ये लिहीले आहे. काही केल्या मला ते मराठी पानावर नीट करता येत नाहिये. इंग्रजी सदरात "साचा:Nihongo" असे जिथे असेल तिथे एक superscript मध्ये त्या शब्दानंतर '?' चिन्ह दिसते. पण ते मराठी सदरात दिसत नाहिये. मदत करावी ही विनंती.

अजून एक प्रश्न. मी सध्या इंग्रजी सदरांचे थोडी फार (जमेल तिथे) अधिक माहिती देऊन मराठी मध्ये भाषांतर करत आहे. असे भाषांतर करणे गैर आहे का या बद्दल मार्गदर्शन करावे. मराठी वाचकांना जगातील माहिती मराठी मध्ये वाचायला मिळावी हाचं माझा या मागचा उद्देश आहे. कारण आज आता असे देखिल लोक आहेत की ते संगणक वापरू शकतात, महितीजालावर भ्रमण देखिल करू शकतात, पण इंग्रजी भाषा फार काही चांगली येत नसल्याने इंग्र्जी महिती वाचण्यात जास्त रुची नसते.

धन्यवाद, मंदार सहस्रबुद्धे ठाणे / पुणे

Help

Hello Abhay,

I just saw that somebody has put some text "MY NAME IS YARDENA I STAY IN ISRAEL I BORN IN MUMBAY ICAME TO ISRAEL 11.YEAROLD INO TO READ MRATHE AND RIGHT MRATHE NOVE IAM 52YEAR OLD AND I PRUED ABUT IAM INDIAENMY EMAEL AD YARDENA92ֲ ֲWWALLA.COM" in my sadasya-paan.

Can I delete that or If i am not supposed to delete, can I request you to delete it....

Thanking you Marathipremi १४:४१, ९ जुलै २००७ (UTC)Marathipremi