"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 61.1.92.242 (चर्चा) यांनी केलेले बदल J यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
जुलै २००७चे मुखपृष्ठ सदर
ओळ ३५७: ओळ ३५७:
---------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------
युनिकोड करताना मराठी सोडून जगातल्या इतर जवळ्जवळ सर्व लिप्यांचा विचार केला गेला आहे. मराठी श, ख, छ, अँ, ल, ए, ऐ, .च, .झ ही अक्षरे टंकता येत नाहीत. त्र हे हिंदीच्या मुळाक्षरातले अक्षर उगाचच संपादन पानाच्या खाली देऊन ठेवले आहे. आपल्याला ळ मिळाला पण त्याबरोबर नुक्ताधारी र आणि ळ सुद्धा पदरात टाकले. युनिकोड घडत असताना मराठी तंत्रज्ञांनी संपूर्ण दुर्लक्ष केले त्याचा हा परिणाम!--J--[[सदस्य:J|J]] ०७:३५, ७ जुलै २००७ (UTC)
युनिकोड करताना मराठी सोडून जगातल्या इतर जवळ्जवळ सर्व लिप्यांचा विचार केला गेला आहे. मराठी श, ख, छ, अँ, ल, ए, ऐ, .च, .झ ही अक्षरे टंकता येत नाहीत. त्र हे हिंदीच्या मुळाक्षरातले अक्षर उगाचच संपादन पानाच्या खाली देऊन ठेवले आहे. आपल्याला ळ मिळाला पण त्याबरोबर नुक्ताधारी र आणि ळ सुद्धा पदरात टाकले. युनिकोड घडत असताना मराठी तंत्रज्ञांनी संपूर्ण दुर्लक्ष केले त्याचा हा परिणाम!--J--[[सदस्य:J|J]] ०७:३५, ७ जुलै २००७ (UTC)

== जुलै २००७चे मुखपृष्ठ सदर ==

[[विकिपीडिया:कौल#जुलै २००७चे मुखपृष्ठ सदर|जुलै २००७ मुखपृष्ठ सदराचा लेख]] अजून निवडला गेला नाहीये. कृपया आपले मत कळवावे. [[बुद्धिबळ]] लेख अपुरा असल्याने पर्याय म्हणून [[क्लोद मोने]] लेखाची शिफारस मी केली आहे.

येत्या १-२ दिवसांत विकिकरांची मते कळल्यास त्यानुसार याबाबत निर्णय घेता येईल.

--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] १८:०४, ८ जुलै २००७ (UTC)

२३:३४, ८ जुलै २००७ ची आवृत्ती

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







हे अवश्य पहा

नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील
कळीवर टिचकी द्या.
(पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका)
      

क्रिकाम्या

नमस्कार,

सुज्ञ सदस्यांनी पाहिले असेलच की आजपासून मराठी विकिपीडियावर सदस्य:क्रिकाम्या नावाचा नवीन सांगकाम्या काम करू लागलेला आहे. मी तयार केलेला हा सांगकाम्या मुख्यत्वे क्रिकेटशी संबंधित कामे करील. आत्तापर्यंत त्याने ऑस्ट्रेलियन, श्रीलंकन व ईंग्लिश क्रिकेट खेळाडूंची वर्गवारी बदलली आहे.

आणखी काही अशीच कामे असल्यास येथे किंवा क्रिकाम्याच्या चर्चा पानावर कळवावी.

अभय नातू १९:४९, १९ एप्रिल २००७ (UTC)

Skills

What is the equivalent word for Skills in marathi.


Maihudon १०:३८, २५ एप्रिल २००७ (UTC)

मी आर्यभुषण शब्दकोशात पाहिले. तेथे कौशल्य, प्रावीण्य, कर्तब, कसब, नैपुण्य हे शब्द दिले आहेत. ---- कोल्हापुरी ०३:४२, २६ एप्रिल २००७ (UTC)

Additional equivalent Marathi words for skill :--कुसर, पटुता, पटुत्व, पाटव, सुगराई, हुनर, हुशारी.The plural forms of these words are not usually found.

Equivalent words for skilled:--उस्ताद, कसबी, कुशल, तयार, तरबेज, निपुण, निष्णात, पक्का, पटाईत, प्रवीण, प्रशिक्षित, वस्ताद, वाकबगार. --For skilful:-चतुर, चलाख, सराईत. For unskilled:--अकुशल, अप्रशिक्षित, कच्चा, लिंबूटिंबू. Person having many skills:--अष्टपैलू, हरहुन्नरी(माणूस). Handskill:--हस्तकौशल्य, हस्तपाटव, हस्तलाघव. Footskill:--पदलालित्य.----J--J ११:४७, २६ एप्रिल २००७ (UTC)

पारंगत
अभय नातू १६:५४, २६ एप्रिल २००७ (UTC)

शुद्धलेखन व सांगकाम्या

काही महिन्यांपूर्वी असे सुचवण्यात आले होते की मराठी विकिपीडियावरील अशुद्धलेखन सुधारण्यासाठी सांगकाम्याची मदत घ्यावी. हे आता शक्य आहे. क्रिकेटसंबंधी काम करणारा सांगकाम्या क्रिकाम्यातच फेरफार करुन आता शुद्धलेखन सुधारता येईल.

पहिला प्रयत्न म्हणून J यांच्या सूचनेनुसार स्त्रोत व सहस्त्र हे दोन्ही शब्द अनुक्रमे स्रोत व सहस्र असे बदलण्यात आलेले आहेत. आता क्रिकाम्या या कामात प्रवीण (कुशल, सराईत, निष्णात :-]) आहे, तरी असे अजून शुद्धलेखनाचे बदल असतील तर येथे किंवा क्रिकाम्याच्या चर्चा पानावर कळवावे.

असे शुद्धलेखनाचे बदल १. अनेक पानांवर चुकीचा शब्द असेल व २. सुधारणा निःसंदिग्ध (context-free) असेल तरच सांगकाम्याद्वारे करवून घेणे सुज्ञपणाचे ठरेल.

अभय नातू १६:५४, २६ एप्रिल २००७ (UTC)

अशुद्धलेखन सुधारण्यासाठी सांगकाम्याची मदत घेऊन आपण केलेले ऱ्या->र्‍या, ऱ्ह->र्‍ह हे बदल पाहिले. आपला भाषेचा सखोल अभ्यास व तंत्रज्ञानाची जोड या दोन्हींना मानले पाहिजे. सांगकाम्या इतका कामाचा असेल असे मात्र वाटले नव्हते. या नवीन मेंबरचे स्वागत व आपल्याला धन्यवाद.
---Shantanuo १६:५०, २८ एप्रिल २००७ (UTC)

Images

I have taken a image from BBC's pages. I have used it in स्वीप, क्रिकेट फटका. It's a animated image. I want to know

1.how to check whether this imageis free to use and

2.Whether animated images are allowed on wikipedia

Maihudon १२:२२, २७ एप्रिल २००७ (UTC)

Animated images are fine, as long as they do not require third-party plug-in (flash, apple, etc.)
BBC's picture is most likely *not* ok to use without permission. Pls check if the same exists on english wikipedia. If it does, it's ok to use, otherwise pls remove it. You can leave an external link to it on the wikipedia page.
अभय नातू १६:२२, २७ एप्रिल २००७ (UTC)
You could always ask the BBC. More details on the BBC's terms and conditions: bbc.co.uk/terms.--वुल्फ़चर्चा ०९:११, २८ एप्रिल २००७ (UTC)

TrengarasuBOT

Hi this is a propossed interwiki bot adding links mainly from Tamil wikipedia. Owener is Trengarasu, a Adminin Tamilwiki. I request for the bot flag. Thank you--TrengarasuBOT १५:३५, १ मे २००७ (UTC)

Hello,
Will you be making changes to Tamil interwiki links on Marathi wikipedia or will you be changing other interwiki links too? I noticed this bot changing a few non-tamil (be, etc) interwiki links. Are you qualified to change non-tamil interwiki links?
Thanks,
अभय नातू १५:४१, १ मे २००७ (UTC)

हे पाहिलेत का?

विकिपीडिआ:चावडी/प्रगती#भारतीय भाषांची प्रगती (मार्च ३१ची सांख्यिकी)

प्रतिक्रिया?

अभय नातू १५:३९, ३ मे २००७ (UTC)

तुलनात्मक निष्कर्ष

'लेख संख्या', '२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख', 'आकार', 'शब्द', 'चित्रे' या पैलूंच्या आकडेवारीत मराठी विकिपीडिया तमिळ, बंगाली, तेलुगू, हिंदी विकिपीडियांपेक्षा मागे आहे. लेखांच्या 'सरासरी लांबी' ची आकडेवारी लक्षात घेता आपण फक्त तेलुगू विकिपीडियापेक्षा सरस आहोत, इतरांपेक्षा नाही. (२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख/लेख संख्या) हे गुणोत्तर मराठी(३२.१४%), तमिळ(९५.५%), बंगाली(५१.३३%), तेलुगू(२१.८५%), हिंदी(३२%) या भाषांकरिता काढल्यास मराठी विकिपीडिया केवळ तेलुगूपेक्षा सरस दिसतो.

आकडेवारीच्या या वेगवेगळ्या संख्यांवरून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे असे दिसते. सध्या मराठी विकिपीडियावर लेखांना भरीवपणा देण्याचे काम काहीसे धिम्या गतीने चालल्याचे जाणवते. ते काम वाढवता आले तर बरे होईल.

--संकल्प द्रविड १८:०९, ३ मे २००७ (UTC)

मराठी विकिपीडियाने १०,००० लेखांचा टप्पा गाठला की या (लेख सुधारण्याच्या) कामाला गती येईल अशी आशा आहे. तुलनात्मक दृष्ट्या खोलीचा विचार केल्यास तेलुगू विकिपीडियाची खोली १, तामिळ १८, बंगाली २९ तर हिन्दी ५ इतकी आहे. मराठी विकिपीडियाची खोली १० आहे. म्हणजेच मराठी तेलुगू व हिन्दीपेक्षा सरस तर तामिळ व बंगालीपेक्षा गौण आहे.
अभय नातू १८:३२, ३ मे २००७ (UTC)

तुलनात्मक निष्कर्ष

Abhay Natu You have expressed a desire to compete in article in marathi language compared to other indian languages Here problem is not of number of articls to br written in marathi but spread of writing skill in marathi on computer. i.e- 'Keyboard Layout' Technology has not been simplified as well as spread to maximum marathi people. People who learn typewriter from any government recognised institute are having a different keyboard layout. Those who learn on typewriter can express themselves more effectively & speedly. And hence it becomes a tedious job to write on different keyboard layout. One has to learn & understood changing technology. here i mean unicode.

Tamil, Telgu, Kannada, Malyalam communities alongwith their govt. effort has standardised their language keyboard. These standardised keyboards are made avilable to common people.

Here i want to emhasise that marathi should have standardised keyboard. & it should be made avaiable to common people.

=Satish Rawle emailid: samrajya@rawlesatish.info website: http://rawlesatish.info

ह्या महीन्याचे मासिक सदर असलेला लेख क्रिकेट विश्वचषक, २००७ नितांत सुंदर झाला आहे .सर्व योगदानकर्त्यांना अभिनंदन आणि धन्यवाद-

Mahitgar १६:४६, ४ मे २००७ (UTC)

नक्कीच. हा लेख मराठी विकिवरील सर्वोत्तम लेखांपैकी एक आहे. अभिनंदन. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १२:१२, ८ मे २००७ (UTC) HI WEBSITE CHANGLI AHE PAN MARATHI TYPE KASE KARAYCHE? TE KALVAVE.

आपणास हे माहित आहे का?

आमाआका? हे मुखपृष्ठावरील सदरात आपण काही महत्वाच्या पण जास्त माहित नसलेल्या घटना, माहिती इत्यादी टाकत आहोत. आमाआका? हे सदर खरं तर इंग्रजी विकिपीडियावरील Do You Know? य़ा सदराप्रमाणे आहे ज्यात विकिपीडियावरील सुधारले जाणारे, वेगाने वाढत जाणारे लेख समाविष्ट केले जातात. माझ्या मते आपण याच रीतीने हे सदर चालवावे. प्रबंधक व इतर सदस्यांना हरकत नसेल तर मुखपृष्ठावरील माहिती व Title इंग्रजी विकिपीडियाप्रमाणे बदलण्याचा मानस आहे. हे सदर साप्ताहिक किंवा जस-जशी सुधारणा होईल तसे तसे update करावे.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १२:११, ८ मे २००७ (UTC)

हरकत नाही, फक्त हा लेख बदलताना नेहमीपेक्षा जास्त काळजी घ्यावी, कारण यातील मजकूर मुख्य पानावर दिसतो. तरी लेखन व Formattingच्या दृष्टीने मुख्य पानाच्या रचनेला (मोठा) धक्का बसणार नाही हे बघावे.
मराठी विकिपीडियाचे सुचालन इंग्लिश विकिपीडियाप्रमाणेच झाले पाहिजे असे नाही. :-)
अभय नातू १४:४९, ८ मे २००७ (UTC)

धन्यवाद. अर्थात सुचालन इंग्लिश विकिप्रमाणेच सुचालन हवे असे नाही परंतु ही संकल्पना आपण (व इतर विकिंनीही) तेथूनच घेतली आहे तर ती जशी तेथे राबवली जाते तशीच येथेही राबवावी. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १४:४०, ९ मे २००७ (UTC)

माहितीचौकट साचा नाटक

मी मराठी नाटकांसाठी माहितीचौकट साचा तयार केला आहे. Please suggest addition/deletion of any point in it. धन्यवाद.

Marathipremi २३:१०, १६ मे २००७ (UTC)Marathipremi

मराठीप्रेमी, साचा:माहितीचौकट नाटक हा साचा 'माहितीचौकट' वर्गाच्या look&feel प्रमाणे बदलला आहे; तसेच काही रकानेही वाढवले आहेत. उदाहरणादाखल संगीत शाकुंतल आणि सेलिब्रेशन, नाटक या लेखांत तो वापरला आहे. हा साचा कृपया तपासून बघा.
--संकल्प द्रविड ०३:२३, १९ मे २००७ (UTC)

नमस्कार, बदलेला नाटक साचा पाहिला. चांगला आहे. फक्त एक गोष्ट मनात आली की माहितीचौकट चित्रपट साचा आणि हा नाटक साचा जरा वेगवेगळे वाटतात. खरं तर नाटक-चित्रपट दोन्हीला रकाने almost सारखेच असणार नाही का..(except specialities of natak like नेपथ्य, प्रकाशयोजना वगैरे) त्यानुसार uniformityसाठी दोन्ही साच्यातील रकाने कमी-जास्त करावेत असं वाटलं. चित्रपट साच्यात व्यक्तिरेखा, भाषा, देश हे रकाने नाहीयेत. (चित्रपटातील व्यक्तिरेखांची नावे कलाकारांसकट चौकटीच्या बाहेर देण्यात येतात.) चित्रपट साच्यात हे रकाने add करावेत अथवा नाटक साच्यातून हे वगळावे.

आपले मत सांगावे.

तसेच, चित्रपट साच्यात एक रकाना राहून गेलेला आहे, तो म्हणजे 'कला'. तो मी add करीन.

Marathipremi २०:३६, २५ मे २००७ (UTC)Marathipremi

मराठीप्रेमी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नाटक आणि चित्रपट यांच्या माहितीचौकट साच्यातील बरेचसे रकाने समान असणार.. अपवाद फक्त काही रकान्यांचा. बरीचशी नाटके ही 'साहित्यिक कलाकृती' या दर्जातही मोडतात(उदा. शाकुंतल, तुझे आहे तुजपाशी, हॅम्लेट इत्यादी); त्यामुळे त्यातील पात्रांचे संदर्भ बर्‍याच साहित्यविषयक समीक्षणात आढळतात. तसेच काही नाटके ही रंगमंचीय आविष्कार यापेक्षा साहित्यकृती म्हणून समाजमनात ठसलेली आहेत. कालिदासाचे अभिज्ञानशाकुंतल, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय ही नाटके किंवा शेक्सपियरची नाटके साहित्यिक कलाकृती म्हणून जास्त प्रख्यात आहेत. म्हणूनच 'व्यक्तिरेखा' हा रकाना नाटकाच्या माहितीचौकटीत आवश्यक वाटतो. चित्रपट माध्यमात साहित्यिक अंगापेक्षा सादरीकरणाची मूल्ये महत्त्वाची असतात; त्यामुळे तिथे 'व्यक्तिरेखा' हा रकाना फारसा आवश्यक वाटत नाही.
बाकी रकाने उदा. 'भाषा', 'देश' दोन्ही माहितीचौकटीत आवश्यक आहेत असे वाटते. सध्या ऍनिमेशनपटांचे, स्पेह्स्ल इफेक्टचे प्रमाण बघता चित्रपट माहितीचौकटीत कदाचित 'ऍनिमेशन' आणि 'स्पेशल इफेक्ट' (ऍनिमेशन मराठीत तसाच्या तसा वापरायला हरकत नाही.. 'स्पेशल इफेक्ट' ला काहीतरी बरे नाव हवे.. 'विशेष तंत्र'?) हे रकानेही वाढवावे लागतील.
--संकल्प द्रविड ०६:१६, २६ मे २००७ (UTC)

नमस्कार, तुमचं मत पटलं. त्यानुसार चित्रपट साच्यात 'भाषा', 'देश', 'ऍनिमेशन' 'स्पेशक इफेक्ट्स' हे रकाने घातलेले चांगले. I ll do that. Marathipremi ०५:०५, २७ मे २००७ (UTC)Marathipremi

नमस्कार, एका मराठी संकेतस्थळाच्या मदतीने special effects साठी एक मराठी शब्द कळला. 'विशेष दृक्परिणाम'. कसा वाटतोय? अजून दुसरा काही शब्द सुचला का?

Marathipremi ०५:२२, १ जून २००७ (UTC)Marathipremi

मला दुसरा शब्द सुचला नाही. हा शब्द चालू शकेल. फक्त रकान्यातील पॅरामीटरची नावे मध्ये अंडरस्कोर लिहून जोडण्याची पद्धत आहे.. त्यानुसार 'विशेष_दृक्परिणाम' असे पॅरामीटरचे नाव लिहा.
--संकल्प द्रविड ०५:३२, १ जून २००७ (UTC)

If you add underscores in parameters, it becomes cumbersome when using the template. The user has to switch between Devnagari input and Roman input locales after every few characters as many input systems (including windows native) maps the underscore key to something else in devnagari locale.

I recommend *not* using underscores, rather a dash '-' or even a blank space.

अभय नातू १६:२९, १ जून २००७ (UTC)

माहितीचौकट चित्रपट साच्यात 'विशेष दृक्परिणाम' असा रकाना add केला आहे.

Marathipremi १९:२२, ४ जून २००७ (UTC)Marathipremi

नमस्कार, संकल्पद्रविड यांनी केलेला infobox style साचा वापरुन 'काल रात्री १२ वाजता' हा चित्रपट add केला. पण त्यातल्या सर्व data values दिसत नाहीयेत..अस का होतय? (उदा. values of 'संकलन' 'छाया' and many others. Plz help. Thanks. Marathipremi १९:१०, १२ जून २००७ (UTC)Marathipremi

Is page साहाय्य missing ?

Left सुचालन bar साहाय्य link is taking me to page Wikipedia:साहाय्य पृष्ठ Which seems empty.Is page साहाय्य missing ?

Mahitgar १५:४९, १८ मे २००७ (UTC)

Was it ever present? If so, do you recall its exact heading? I maybe able to resurrect it if I have the exact title.
अभय नातू १५:५३, १८ मे २००७ (UTC)
सुचालनपेटीतील Wikipedia:साहाय्य पृष्ठ पानावरचा अपेक्षित आशय बराचसा 'Help:Contents' पानासारखा असू शकतो. आपल्याला 'Help:Contents' हेच पान वापरता येईल का?
तसेच 'विशेष पृष्ठे' मधील 'नि:संदिग्धकरण पृष्ठे' हे पृष्ठ वर्ग:निःसंदिग्धीकरण या पानाशी जोडता येईल का?
--संकल्प द्रविड ०३:१९, १९ मे २००७ (UTC)

ते पान अस्तित्वात होते व help:contents ला redirect होत होते. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १६:१६, १९ मे २००७ (UTC)

दहाहजार लेख आणि एक लाख संपादने

मराठी विकिपीडिया दहाहजार लेख आणि एक लाख संपादने ही दोन माईल स्टोन्स लौकरच गाठेल. या निमीत्ताने वृत्तपत्रिय लेख वगैरे लिहून माध्यम प्रसिद्धीस सर्वांनी थोडा हातभार लावावा. Mahitgar १५:३०, २१ मे २००७ (UTC) ता.क.:मीत्रांनो मी सध्या माझा जो काही अल्प वेळ आहे तो मराठी विक्शनरी करीता राखून ठेवला आहे. त्यामूळे मराठी विकिपीडियावरील अनुपस्थिती बद्दल दिलगीर आहे.

नजरेच्या टप्प्यात

आज, मे २२ रोजी, मराठी विकिपीडियावर ९,९०७ लेख आहेत. १०,००० लेखांचा पल्ला आता अगदी नजरेच्या टप्प्यात आहे. १ जूनच्या आत १०,०००वा लेख लिहीण्यासाठी आपली मदत हवी आहे.

अभय नातू ०१:०५, २३ मे २००७ (UTC)

१०,०००!!!!

आज मे २६, इ.स. २००७ रोजी मराठी विकिपीडियाने १०,००० लेखांचा टप्पा गाठला.

कॉलोराडो स्प्रिंग्ज हा १०,०००वा लेख आहे.

अभय नातू २३:२१, २६ मे २००७ (UTC)

सर्व विकिकरांचे मराठी विकिपीडियाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर मनःपूर्वक अभिनंदन! आता संख्येबरोबरीनेच विकिपीडियाचा दर्जा आणि भरीवपणा वाढवण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
--संकल्प द्रविड ०५:५८, २८ मे २००७ (UTC)
Congratulations!
It is a great achievement for Marathi Wikipedia.
Two and half years back, when I visited Marathi Wikipedia for first time (it had 37 articles at that moment), it was a dream to see this milestone, which came in being now.
Great job (especially Abhay's efforts are outstanding).
With regards,
Harshalhayat ०६:३५, २८ मे २००७ (UTC)


सर्व मराठी विकि सदस्याचे हर्दिक अभिनंदन

Maihudon ०६:३८, २८ मे २००७ (UTC)

शुभकामना

नमस्कार! मी मराठी विकिपीडियाचे सर्व सम्पादक एवम् पाठकले १०,००० लेखांचा शुभकामना प्रकट करेल तथा भविष्याचे ही विकिपीडियाचे उत्तरोत्तर प्रगति कामना करेल! (I would like to congratulate all the editors and users of Marathi wikipedia on crossing 10,000 articles. I hope that this wikipedia progresses and prospers in the days to come as well.) धन्यवाद!--Eukesh १६:३०, २७ मे २००७ (UTC)

Dear All,

After achieving this important milestone, I believe changing the logo is not a good idea.
Instead we can change site-notice which will be visible across all pages (just like logo) and serves the purpose.
Do suggest.
With regards,

Harshalhayat ०६:३८, २८ मे २००७ (UTC)

I have seen that done (changed logo) on many wikipedias when they reach an important mile-stone. It is usually done for a week or so and then reverted back.

Getting Marathi wikipedia to 10,000 articles is no small task. I doubt if we will see th 1,00,000 mark in the near future (unless participation increases exponentially) and I believe this is one of the most important events for Marathi wikipedia and as such, should be celebrated, advertized wherever possible.

I intend to revert the logo back on June 3rd, but if y'all feel it needs to be done earlier, I'll do that sooner.

Regards,

अभय नातू ०८:१७, २८ मे २००७ (UTC)

I share the feelings with Abhay. Highlighting the feat achieved by Marathi Wikipedia would help in building the 'aura' required to catch more attention and more participation (particularly from 1000+ dormant members). Going further along this line, we can even think of putting similar logos on achieving numbers like 20000, 30000,... etc.
About the duration of flashing this logo.. I feel a-month-duration would be effective period to achieve our purpose.
--संकल्प द्रविड ०९:५३, २८ मे २००७ (UTC)
Compliments to all marathi wikipedians including our readers for being with us in this effort . I feel even proud of every marathi person who have taken that an extra step of doing a sincere effort in reading Marthi Font is not less a task.There are plenty of Marathi Abhimani who do not bother to do an effort in reading Marathi. So those people who come here do an effort to read and become Marathi Wikipedia Members is in itself not a small step. Yes it is true we want every body to contribute here and touch further mile stones as ealry as possible.

Special thanks to Harshal , Kolhapuri, Abhay ,maihihu don sankalp ,subodh , maharashtra express , amit,Priyali,J and thanks to our critics too for being concerned of our inadequacies and bringing them to our notice .Every marathi wikipedian and visiting well wishers thanks for helping us achieve this dream of 10000 article milestone .

There are many more names like V V Parab who have been silently and regularly contributing to Marathi Wikipedia. I wish I could have include every contributors name here . Whenever I miss Marathi Wikipedia I miss you friends .

Mahitgar १५:०३, २९ मे २००७ (UTC)

poddareshwar Mandir

poddareshwar mandir he meyo hospital jawal ahe. nagpur shahar ya lekhat ramnagar yethil poddareshwar mandir ase lihile ahe 

Krupaya badal karava hi apeksha Prakash B.Naik E.Mail Addre: prakash_naik2006@indiatimes.com

सप्तर्षी

सप्तर्षीमधील सात ऋषी कोणते? इंग्लिश विकिपीडियावर वेगवेगळे संदर्भ देउन वेगवेगळ्या याद्या दिलेल्या आहेत. पैकी कोणती यादी बरोबर?

अभय नातू ०४:५८, ३ जून २००७ (UTC)

१,००,००० बदल

जून ९, इ.स. २००७च्या सकाळी ग्रीनीच प्रमाणवेळेनुसार ५.३६ वाजता फेब्रुवारी २६ या लेखात केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १,००,०००वा बदल होता.

अभय नातू ०६:३९, ९ जून २००७ (UTC)

हिंदी विकिपीडिआ वर फोनेटिक टूल

ब्लागर नंतर हिंदी विकिपीडिआने देखील फोनेटिक टूल (optional) जोडले आहे. ज्यांना हवे ते "चेक सन्दूक पर क्लिक करें ध्वन्यात्मक देवनागरी में लिखने के लिए (परीक्षण प्रावस्था)" या चेक बॉक्सवर टीक करून सोप्या पद्धतीने देवनागरीमध्ये लेख टंकित करू शकतात. मराठीत असे काही नाही का करता येणार? असा प्रयत्न कोल्हापुरी यांनी केला होता व त्याबाबत चावडीवर १५ डिसेंबर ०६ मध्ये "मराठी जावास्क्रिप्ट लिप्यंतर" अशा मथळ्याखाली चर्चाही झाली होती. जर चाचणी यशस्वी झाली असेल तर हा बदल करण्यात यावा अशी माझी विनंती आहे.

Statistcs figure at marathi wiktionary not getting updated

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


Dear friends , I have observed that even after adding new articles in Marathi Wiktionary, statistics is not getting automatic updated. Can anybody guide me please ?

Mahitgar १४:००, २८ जून २००७ (UTC)

Mahitgar,
Statistics are generated by system tasks running every so often on all wikimedia projects. They are not scheduled regualarly on smaller/obscure projects. For example, marathi wikipedia stats were not updated more than 3-4 times a week when we had less than 5,000 articles. Now that we are over 10K, stats are updated every night. Marathi wiktionary stats will be updated maybe once in a very long time because there is not much traffic there. If you need to generated them in a one-off instance, you can request that at an appropriate page on wikimedia.

अभय नातू १८:१३, ४ जुलै २००७ (UTC)

General Manager

What is equiv. word for General Mnager in marathi.

Maihudon ११:४३, ५ जुलै २००७ (UTC)

Vote for adminship at Marathi wiktionary

Dear Marathi Wikipedians please participate in following wiktionary poll to support User:श्रीहरि as admin at Marathi Wiktionary.I have supported nomination of User श्रीहरि as admin being he has invaluable skills in Marathi Language and he would be able to make substantial contributions to Marathi Wiktionary Mahitgar ०९:४७, ६ जुलै २००७ (UTC) प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationकौल २ येथे चालू आहे.

Nomination Request by User:श्रीहरि in Marathi Language.:-

विक्शनरियन्स,

मी User:श्रीहरि मराठी विक्शनरीचा समन्वयक होवू इच्छितो. मी सर्वच भाषांतील विक्शनरी अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी काही योजना मनात बाळगुन आहे. वेळोवेळी माझ्या सूचना मांडत राहीन व माझ्या परीने प्रयत्न व योगदान करत राहीन.

यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.

मी मराठी विकिपीडियावर अद्याप जास्त संपादने पार पाडलेली नसली तरी माझा प्रथम उद्देश विक्शनरीसाठी योगदान करण्याचा आहे. याद्वारे उद्या यंत्रभाषांतरे शक्य झाली की पटकन इतर भाषांतील लेख मराठी विकिपीडियात आणता येतील असे स्वप्न आहे!

समन्वयकाचे अधिकार मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewards ना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी समन्वयक होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत येथे सोयीसाठी इंग्रजीत नोंदवाल.

क.लो.अ.

श्रीहरि

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationकौल २ येथे चालू आहे.

अॅ चा प्रश्न तातडीने सोडवायला हवा .

आता केवळ एकच दोष राहिला आहे. युनिकोडचा वापर सारेच करतील आकारविल्हे लावण्यासाठी यासरखा उत्तम पर्याय नाही. परंतु अॅ Aristotal किंवा अॅक्शन (action) असे अॅ हे अक्षर असणारे शब्द युनिकोड मध्ये लिहिता येत नाहीत. आकारविल्ह्यातही ते दाखवता येत नाहीत. ऑ व अॅ हे मराठीने स्वीकारलेले स्वर आहेत. युनिकोड मध्ये ऍ आहे पण अॅ काढायची सोय नाही. त्यासाठी प्रयत्न करण्यची तातडीने गरज आहे. हिंदीत तो वर्ण नसल्याने त्यानुसार केलेल्या देवनागरी युनिकोडमुळे मराठी अॅचा प्रश्न निर्माण झाला असवा. जो तातडीने निकाली काढायला हवा.


हिंदी युनिकोड


युनिकोड करताना मराठी सोडून जगातल्या इतर जवळ्जवळ सर्व लिप्यांचा विचार केला गेला आहे. मराठी श, ख, छ, अँ, ल, ए, ऐ, .च, .झ ही अक्षरे टंकता येत नाहीत. त्र हे हिंदीच्या मुळाक्षरातले अक्षर उगाचच संपादन पानाच्या खाली देऊन ठेवले आहे. आपल्याला ळ मिळाला पण त्याबरोबर नुक्ताधारी र आणि ळ सुद्धा पदरात टाकले. युनिकोड घडत असताना मराठी तंत्रज्ञांनी संपूर्ण दुर्लक्ष केले त्याचा हा परिणाम!--J--J ०७:३५, ७ जुलै २००७ (UTC)

जुलै २००७चे मुखपृष्ठ सदर

जुलै २००७ मुखपृष्ठ सदराचा लेख अजून निवडला गेला नाहीये. कृपया आपले मत कळवावे. बुद्धिबळ लेख अपुरा असल्याने पर्याय म्हणून क्लोद मोने लेखाची शिफारस मी केली आहे.

येत्या १-२ दिवसांत विकिकरांची मते कळल्यास त्यानुसार याबाबत निर्णय घेता येईल.

--संकल्प द्रविड १८:०४, ८ जुलै २००७ (UTC)