"पर्यावरण अभियांत्रिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: tr:Metalurji ve malzeme mühendisliğitr:Çevre mühendisliği
ओळ २५: ओळ २५:
[[pt:Engenharia do ambiente]]
[[pt:Engenharia do ambiente]]
[[ro:Ingineria mediului]]
[[ro:Ingineria mediului]]
[[ru:Охрана окружающей среды#Энвайронментализм]]
[[ru:Энвайронменталистика]]
[[si:පාරිසරික ඉංජිනේරු විද්‍යාව]]
[[si:පාරිසරික ඉංජිනේරු විද්‍යාව]]
[[sv:Miljöingenjör]]
[[sv:Miljöingenjör]]

११:०९, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजे विज्ञानअभियांत्रिकी तत्वांचा वापर करून पर्यावरण सुधारणे (हवा, पाणीजमीनीचे स्त्रोत), मानवास व इतर प्राणिमात्रांस राहण्यायोग्य असे पाणी,हवा व जमीन उपलब्ध करून देणे आहे.

यात, पाणी व हवेचे प्रदुषण नियंत्रित करणे, पुनर्प्रक्रिया, कचऱ्याची विल्हेवाट व लोक-आरोग्याच्या बाबी व पर्यावरण अभियांत्रिकीच्या कायद्यांचे ज्ञान याचा समावेश आहे.तसेच, भविष्यातील बांधकाम प्रकल्पांमुळे, पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यासही यात समाविष्ट आहे.