"वर्ग:Categories" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: tt:Төркем:Википедия төркемнәре
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: nl:Categorie:Wikipedia
ओळ ७६: ओळ ७६:
[[nah:Neneuhcāyōtl:Categoría]]
[[nah:Neneuhcāyōtl:Categoría]]
[[nap:Categurìa:Categurìe]]
[[nap:Categurìa:Categurìe]]
[[nl:Categorie:Wikipedia]]
[[nn:Kategori:Kategoriar]]
[[nn:Kategori:Kategoriar]]
[[no:Kategori:Kategoriinnhold]]
[[no:Kategori:Kategoriinnhold]]

००:४२, १४ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

सर्वोच्च वर्ग

कॅटेगरी: मूळ

"कॅटेगरी: कॅटेगरिज" मधील "कॅटेगरी:मूळ" ही मराठी विकिपीडियातील सर्वोच्च कॅटेगरी असली तरी विकिपीडियाच्या मुकत स्वरूपामुळे कॅटेगरी निर्मितीचे स्वरूप नियंत्रित असतेच असे नाही तसेच ते वरून खालीपर्यंत असेही नसते. प्रत्येक पानास किमान एक कॅटेगरी असावी आणि ती कॅटेगरी साखळी स्वरूपात खालीपासुन वर जावी ही आदर्श व्यवस्था झाली; ती पाळली जाण्याची विनंती असली तरी आग्रह असतोच असे नाही. किमान विकिपीडियाचे वरच्या पातळीतील सुसूत्रता व्यवस्थित राहील हे पाहणे क्रम प्राप्तच नाही तर प्राथमिकताच आहे.

विकिपीडियातील लेखांना एकापेक्षा अधिक कॅटेगरी पण असू शकतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप एकमेकात गुंतलेल्या शृंखलां प्रमाणे असते. अर्थात कुठे गाठ आणि गुंता झाला तर तोही सोडवावा लागतो.

कोणत्याही लेखा करिता कॅटेगरीची नोंद [[Category:कॅटेगरीचे नाव]] हे लेखाच्या सर्वात शेवटच्या भागात लिहून सेव्ह केले जाते. लेखात दिसणारा कॅटेगरी हा सर्वात शेवटचा भाग असला तरी पान संपादन करत असताना आंतरविकि दुव्यांचे जोड सर्वात शेवटी येत असतात.

लेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग

  • विकिपीडिया कॅटेगरी हा लेखांपर्यंत पोहचण्याकरिता उपलब्ध अनेक मार्गांपैकी एक मार्ग झाला.विस्तृत माहिती करिता विकिपीडिया:सफर हा लेख वाचा
    • विकिपीडिया परस्पर सांधणी,
    • विकिपीडिया शोधयंत्र,
    • विकिपीडिया वर्णमाला आधारित अनुक्रमणिका,
    • विकिपीडिया येथे काय जोडले आहे
    • विकिपीडिया दालन,
    • विकिपीडिया प्रकल्प,
    • विशेष पृष्ठे ,
    • अविशिष्ट लेख,
    • अलीकडील बदल,
    • सदस्याचे योगदान,
    • सारणी,
    • साचे,
    • लेखांची यादी
    • आंतरभाषा विकीदुवा-जोड ,
    • गूगल इत्यादी शोधयंत्राने दिलेले शोध ,
    • इतर संकेतस्थळांनी दिलेले दुवे इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.

हे सुद्धा पहा

उपवर्ग

या वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.