"फुसबॉल-बुंडेसलीगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: bn:বুন্দেসলিগা
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: min:Fußball-Bundesliga
ओळ ९८: ओळ ९८:
[[lt:Bundeslyga]]
[[lt:Bundeslyga]]
[[lv:Vācijas futbola Bundeslīga]]
[[lv:Vācijas futbola Bundeslīga]]
[[min:Fußball-Bundesliga]]
[[mk:Прва Бундеслига (фудбал)]]
[[mk:Прва Бундеслига (фудбал)]]
[[ml:ബുണ്ടെസ്‌ലിഗാ]]
[[ml:ബുണ്ടെസ്‌ലിഗാ]]

२१:५४, ७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

फुसबॉल-बुंडेसलीगा
फुसबॉल-बुंडेसलीगाचा लोगो
आरंभ वर्ष
इ.स. १९६३
देश
जर्मनी जर्मनी
दुय्यम श्रेणी
२. फुसबॉल-बुंडेसलीगा
संघ संख्या
१८
दर्जा
अव्वल
युरोपीयन पात्रता
चँपियन्स लीग
युएफा चषक
चषक
DFB-Pokal
सद्य विजेता (२०११-१२)
बोरूस्सिया डोर्टमुंड
सर्वाधिक वेळा विजेतेपद
बायर्न म्युनिक (२१ वेळा)
संकेतस्थळ
अधिकृत संकेतस्थळ

फुसबॉल-बुंडेसलीगा (जर्मन: Fußball-Bundesliga) ही जर्मनी देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये जर्मनीमधील १८ व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची २. फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच २. फुसबॉल-बुंडेसलीगामधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.

इ.स. १९६३ मध्ये स्थापन झालेल्या बुंडेसलीगामध्ये आजवर ५० संघ खेळले असून बायर्न म्युनिक ह्या संघाने २१ वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये बुंडेसलीगाचा तिसरा क्रमांक लागतो (प्रीमियर लीगला लीगा खालोखाल). तसेच दर सामन्यांमधील सरासरी प्रेक्षक उपस्थितीच्या बाबतीत बुंडेसलीगाचा युरोपात प्रथम क्रमांक आहे (४२,६३७ प्रेक्षक प्रति सामना). जगात इतरत्र केवळ अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगमधील प्रेक्षकसंख्या बुंडेसलीगापेक्षा अधिक आहे.

बाह्य दुवे

साचा:Link FA