"कॅस्पियन समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २४: ओळ २४:


[[वोल्गा नदी]], [[उरल नदी]] व [[कुरा नदी]] ह्या कॅस्पियन समुद्राला मिळणाऱ्या सर्वात मोठ्या नद्या आहेत. कॅस्पियन समुद्रामधून पाण्याचा बहिर्वाह केवळ [[बाष्पीभवन]]ाद्वारे होतो. येथील पाण्याचा खारटपणा १.२ टक्के आहे.
[[वोल्गा नदी]], [[उरल नदी]] व [[कुरा नदी]] ह्या कॅस्पियन समुद्राला मिळणाऱ्या सर्वात मोठ्या नद्या आहेत. कॅस्पियन समुद्रामधून पाण्याचा बहिर्वाह केवळ [[बाष्पीभवन]]ाद्वारे होतो. येथील पाण्याचा खारटपणा १.२ टक्के आहे.
<br>कॅस्पियन हे नाव मुळात कॅस्पियन ह्या लोकांपासून मिळालं आहे. जुन्या काळात ग्रीक आणि पर्शियन लोकं कॅस्पियन समुद्राला हैरकॅनीयन समुद्र म्हणून उल्लेखित असत. आजच्या काळात पर्शियात माझानदरान सागर असे हे उल्लेखले जाते.


[[चित्र:Caspianseamap.png|left|thumb|250 px|कॅस्पियन समुद्राचा नकाशा]]
[[चित्र:Caspianseamap.png|left|thumb|250 px|कॅस्पियन समुद्राचा नकाशा]]

१६:४०, १ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

कॅस्पियन समुद्र  
कॅस्पियन समुद्र - उपग्रह चित्र
कॅस्पियन समुद्र - उपग्रह चित्र
उपग्रह चित्र
स्थान मध्य आशिया, युरोप
गुणक: 40°N 51°E / 40°N 51°E / 40; 51
प्रमुख अंतर्वाह वोल्गा नदी, उरल नदी, कुरा नदी
प्रमुख बहिर्वाह बाष्पीभवन
भोवतालचे देश अझरबैजान ध्वज अझरबैजान
इराण ध्वज इराण
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
रशिया ध्वज रशिया
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
कमाल लांबी १,०३० किमी (६४० मैल)
कमाल रुंदी ४३५ किमी (२७० मैल)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ३,७१,००० चौ. किमी (१,४३,२०० चौ. मैल)
सरासरी खोली १८७ मी (६१० फूट)
कमाल खोली १,०२५ मी (३,३६० फूट)
पाण्याचे घनफळ ६९,४०० किमी (१६,६०० घन मैल)
किनार्‍याची लांबी ७,००० किमी (४,३०० मैल)
भोवतालची शहरे बाकू (अझरबैजान), रश्त (इराण)

कॅस्पियन समुद्र (अझरबैजानी: Xəzər dənizi, फारसी: دریای خزر or دریای مازندران, रशियन: Каспийское море, कझाक: Каспий теңізі, चेचन: Paama Xord, तुर्कमेन: Hazar deňzi) हा पृथ्वीवरील जमिनीने वेढलेला सर्वात मोठा पाण्याचा साठा आहे (पृष्ठभागच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने). कॅस्पियन समुद्राचे जगातील सर्वात मोठे सरोवर किंवा एक वेगळा समुद्र ह्या दोन्ही प्रकारांनी वर्गीकरण केले जाते. ३,७१,००० चौ. किमी (१,४३,२०० चौ. मैल) इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व ७८,२०० किमी (१८,८०० घन मैल) इतके पाण्याचे घनफळ असलेल्या कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला इराण, पश्चिमेला अझरबैजान तर पूर्वेला तुर्कमेनिस्तानकझाकस्तान हे देश आहेत. कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यापाशी कॉकासस पर्वतरांगेची सुरुवात होते. बाकू हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठे शहर आहे.

वोल्गा नदी, उरल नदीकुरा नदी ह्या कॅस्पियन समुद्राला मिळणाऱ्या सर्वात मोठ्या नद्या आहेत. कॅस्पियन समुद्रामधून पाण्याचा बहिर्वाह केवळ बाष्पीभवनाद्वारे होतो. येथील पाण्याचा खारटपणा १.२ टक्के आहे.
कॅस्पियन हे नाव मुळात कॅस्पियन ह्या लोकांपासून मिळालं आहे. जुन्या काळात ग्रीक आणि पर्शियन लोकं कॅस्पियन समुद्राला हैरकॅनीयन समुद्र म्हणून उल्लेखित असत. आजच्या काळात पर्शियात माझानदरान सागर असे हे उल्लेखले जाते.

कॅस्पियन समुद्राचा नकाशा