"युएफा युरोपा लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ku:UEFA Europa League
छो r2.7.3) (Robot: Modifying mk:Куп на УЕФА to mk:Лига Европа
ओळ ६८: ओळ ६८:
[[lt:UEFA Europos lyga]]
[[lt:UEFA Europos lyga]]
[[lv:UEFA Eiropas līga]]
[[lv:UEFA Eiropas līga]]
[[mk:Куп на УЕФА]]
[[mk:Лига Европа]]
[[ml:യുവേഫ യൂറോപ്പ ലീഗ്]]
[[ml:യുവേഫ യൂറോപ്പ ലീഗ്]]
[[mn:УЕФА Европын лиг]]
[[mn:УЕФА Европын лиг]]

०४:३२, २७ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

युएफा युरोपा लीग
खेळ फुटबॉल
प्रारंभ इ.स. १९७१
प्रथम हंगाम १९५५-५६
संघ ४८ (साखळी फेरी)
१६० (एकूण)
खंड युरोप (युएफा)
सद्य विजेता संघ स्पेन अॅटलेटिको माद्रिद (दुसरे अजिंक्यपद)
सर्वाधिक यशस्वी संघ इटली युव्हेन्टस एफ.सी.
इटली इंटर मिलान
इंग्लंड लिव्हरपूल एफ.सी. (३ वेळा)
संकेतस्थळ uefa.com/uefaeuropaleague/

युएफा युरोपा लीग (इंग्लिश: UEFA Europa League; मागील नाव: युएफा कप) ही युरोपमधील एक फुटबॉल स्पर्धा आहे. युएफा ही युरोपामधील संस्था दरवर्षी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. युएफा चँपियन्स लीग खालोखाल ही युरोपामधील सर्वात लोकप्रिय वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यासाठी युरोपीय क्लबांना आपापल्या देशांच्या लीगमध्ये चांगले प्रदर्शन द्यावे लागते.

आजवर एकूण २६ विविध क्लबांनी ही स्पर्धा जिंकली आहे. युव्हेन्टस एफ.सी., इंटर मिलानलिव्हरपूल एफ.सी. ह्या संघांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ३ वेळा) ह्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम केला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत