"व्हाल-द्वाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sco:Val-d'Oise
छो r2.7.3) (Robot: Modifying pl:Val-d'Oise to pl:Dolina Oise
ओळ ६९: ओळ ६९:
[[oc:Val d'Oise]]
[[oc:Val d'Oise]]
[[pam:Val-d'Oise]]
[[pam:Val-d'Oise]]
[[pl:Val-d'Oise]]
[[pl:Dolina Oise]]
[[pnb:ضلع وال ڈواز]]
[[pnb:ضلع وال ڈواز]]
[[pt:Val-d'Oise]]
[[pt:Val-d'Oise]]

०९:३८, २६ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

व्हाल-द्वाज
Val-d'Oise
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

व्हाल-द्वाजचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हाल-द्वाजचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय पाँतॉय
क्षेत्रफळ १,२४६ चौ. किमी (४८१ चौ. मैल)
लोकसंख्या ११,६८,८९२
घनता ९३८ /चौ. किमी (२,४३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-95

व्हाल-द्वाज (फ्रेंच: Val-d'Oise) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्‍या वाझ नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या वायव्येस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे. चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही भाग ह्याच विभागात आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: