"रशियन सोव्हिएत संघीय साम्यवादी गणराज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: sco:Roushie Soviet Federative Socialist Republic
ओळ ९२: ओळ ९२:
[[th:สหพันธ์สาธารณรัฐสังคมนิยมโซเวียตรัสเซีย]]
[[th:สหพันธ์สาธารณรัฐสังคมนิยมโซเวียตรัสเซีย]]
[[tk:Russiýa Sowet Federatiw Sotsialistik Respublikasy]]
[[tk:Russiýa Sowet Federatiw Sotsialistik Respublikasy]]
[[tl:Sosyalistang Pederatibong Republikang Sobyet ng Rusya]]
[[tl:Sosyalistang Pederatibong Republikang Sobyetikang ng Rusya]]
[[tr:Rusya Sovyet Federatif Sosyalist Cumhuriyeti]]
[[tr:Rusya Sovyet Federatif Sosyalist Cumhuriyeti]]
[[tt:РСФСР]]
[[tt:РСФСР]]

०५:५०, २५ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

सोव्हियेत रशिया
Российская Советская Федеративная Социалистическая Республика (रशियन)
इ.स. १९१७इ.स. १९९१
ध्वज चिन्ह
राजधानी सेंट पीटर्सबर्ग (इ.स. १९१७ ते इ.स. १९१८)
मॉस्को (मार्च १९१८ पासून)[१]
अधिकृत भाषा रशियन (इ.स. १९३७ पासून[२])
क्षेत्रफळ १,७०,७५,२०० चौरस किमी
लोकसंख्या १४,७३,८६,०००

रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक किंवा सोव्हियेत रशिया (अन्य मराठी नामभेद: रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय गणराज्य  ; रशियन: Российская Советская Федеративная Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ प्रजासत्ताकांपैकी आकाराने, लोकसंख्येने व अर्थव्यवस्थेनुसार सर्वात मोठे प्रजासत्ताक होते.

७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ऑक्टोबर क्रांतीमधून रशियन साम्राज्याचा पाडाव व सोव्हियेत संघाचा उदय झाला. सोव्हियेत रशिया हे ह्या साम्यवादी संघातील सर्वांत बलाढ्य प्रजासत्ताक होते.

२५ डिसेंबर, इ.स. १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत रशियाचे रशिया ह्या स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले.

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://query.nytimes.com/mem/archive-free/pdf?_r=1&res=9A02E0DF103BEE3ABC4E52DFB5668383609EDE. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (रशियन भाषेत) http://ru.wikisource.org/wiki/%D0%9A%D0%BE%D0%BD%D1%81%D1%82%D0%B8%D1%82%D1%83%D1%86%D0%B8%D1%8F_%D0%A0%D0%A1%D0%A4%D0%A1%D0%A0/1937/%D0%A0%D0%B5%D0%B4%D0%B0%D0%BA%D1%86%D0%B8%D1%8F_21.01.1937#.D0.93.D0.BB.D0.B0.D0.B2.D0.B0_.D0.A5_.D0.A1.D1.83.D0.B4_.D0.B8_.D0.BF.D1.80.D0.BE.D0.BA.D1.83.D1.80.D0.B0.D1.82.D1.83.D1.80.D0.B0. Missing or empty |title= (सहाय्य), (रशियन भाषेत) http://ru.wikisource.org/wiki/%D0%9A%D0%BE%D0%BD%D1%81%D1%82%D0%B8%D1%82%D1%83%D1%86%D0%B8%D1%8F_%D0%A0%D0%A1%D0%A4%D0%A1%D0%A0_(1978)#171. Missing or empty |title= (सहाय्य)