"जोमो केन्याटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ca:Jomo Kenyatta
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: uk:Джомо Кеніата
ओळ ४९: ओळ ४९:
[[sw:Jomo Kenyatta]]
[[sw:Jomo Kenyatta]]
[[tr:Jomo Kenyatta]]
[[tr:Jomo Kenyatta]]
[[uk:Джомо Кеніата]]
[[vec:Jomo Kenyatta]]
[[vec:Jomo Kenyatta]]
[[war:Jomo Kenyatta]]
[[war:Jomo Kenyatta]]

०६:३७, २२ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

जोमो केन्याटा यांचा जन्म तत्कालीन पूर्व आफ्रिकेतील किकुयू प्रदेशात २०-ऑक्टोबर-१८९४ ला झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यु झाल्याने त्यांचे आजोबा आणि काकांनी जोमो यांचे संगोपन केले. किकुयू मधील क्रिश्चन शाळेत जोमो यांचे प्राथमिक शिक्षण झाले. या शाळेतील धार्मिक विचारांच्या प्रभावामुळे ते १९१४ साली क्रिस्ती झाले आणि त्यांनी स्वतःचे नाव आधी जॉन पीटर असे ठेवले पुढे ते नाव बदलून त्यांनी स्वतःचे नाव जॉनस्टन कमाऊ असे ठेवले. शिक्षण संपल्यानंतर जोमो केन्याटा नैरोबी येथे गेले. तेथील नगर प्रशासनाच्या पाणी वाटप विभागात त्यांना नोकरी मिळाली.