"आल्प्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: uz:Alplar
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट पर्वतरांग/धूळपाटी
{{माहितीचौकट पर्वतरांग
|पर्वतरांग_प्रचलित_नाव = आल्प्स पर्वत
|पर्वतरांग_प्रचलित_नाव = आल्प्स पर्वत
|अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = आल्पेन (जर्मन)
|अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = आल्पेन (जर्मन)
ओळ ७: ओळ ७:
|देश = [[ऑस्ट्रिया]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[स्वित्झर्लंड]], [[इटली]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]]
|देश = [[ऑस्ट्रिया]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[स्वित्झर्लंड]], [[इटली]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]]
|सर्वोच्च_शिखर = [[मॉंट ब्लॅंक]], इटली <br /> उंची - ४,८०८ मी.
|सर्वोच्च_शिखर = [[मॉंट ब्लॅंक]], इटली <br /> उंची - ४,८०८ मी.
|नकाशा = Alpenrelief 01.jpg
|नकाशा =Alpenrelief 02.jpg
|नकाशा_शीर्षक = आल्प्स पर्वतरांग.
|नकाशा_शीर्षक = आल्प्स पर्वतरांग.
|}}
|}}
[[चित्र:GBT MFS Faido EST-OS.jpg|250 px|इवलेसे|[[गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा]] हा जगातील सर्वात लांब बोगदा आल्प्समध्येच स्थित आहे.]]
'''आल्प्स''' ही [[युरोप]]ामधील एक प्रमुख [[पर्वतरांग]] आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[ऑस्ट्रिया]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]] व [[मोनॅको]] ह्या [[देश]]ांमध्ये पसरली आहे. इटलीतील [[माँट ब्लॅंक]] हे [[आल्प्स]]मधील सर्वात उंच [[शिखर]] असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. [[मॅटरहॉर्न]] हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.


पुरातन काळापासून आल्प्समध्ये मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. [[रोमन]] लोकांची येथे वसाहत होती व [[हॅनिबल]] ह्या महान योद्ध्याने आल्प्समधून प्रवास केल्याचे मानले जाते.
'''आल्प्स पर्वत''' हा जगातील महत्त्वाच्या पर्वतरांगांपैकी एक आहे. याचा विस्तार [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[ऑस्ट्रिया]], [[स्लोवेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]] या देशांमध्ये पसरला आहे. याचे सर्वांत उंच शिखर इटली मधील मॉट ब्लॅंक असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. हा पर्वत [[युरोप]]च्या अनेक नद्यांसाठी स्रोत असून पर्वताचा महत्त्वाचा भाग स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया मध्ये येतो.


आजच्या घटकेला १.४ कोटी लोक आल्प्स पर्वतरांगेमध्ये राहतात व दरवर्षी अंदाजे १२ कोटी पर्यटक येथे भेट देतात.
[[वर्ग:आल्प्स]]

{{कॉमन्स|Alpen - Alpes - Alpi|आल्प्स}}

[[वर्ग:आल्प्स| ]]


{{Link FA|af}}
{{Link FA|af}}

१०:३६, १४ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

  आल्प्स पर्वत
आल्पेन (जर्मन)
आल्प्स
चॅमॉनिक्स व्हॅलीतून दिसणारा आल्प्स
देश ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइन
सर्वोच्च शिखर मॉंट ब्लॅंक, इटली
उंची - ४,८०८ मी.
आल्प्स नकाशा
आल्प्स पर्वतरांग.
गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा हा जगातील सर्वात लांब बोगदा आल्प्समध्येच स्थित आहे.

आल्प्स ही युरोपामधील एक प्रमुख पर्वतरांग आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइनमोनॅको ह्या देशांमध्ये पसरली आहे. इटलीतील माँट ब्लॅंक हे आल्प्समधील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. मॅटरहॉर्न हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.

पुरातन काळापासून आल्प्समध्ये मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. रोमन लोकांची येथे वसाहत होती व हॅनिबल ह्या महान योद्ध्याने आल्प्समधून प्रवास केल्याचे मानले जाते.

आजच्या घटकेला १.४ कोटी लोक आल्प्स पर्वतरांगेमध्ये राहतात व दरवर्षी अंदाजे १२ कोटी पर्यटक येथे भेट देतात.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA