"ब्रेतॉन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying az:Breton dili to az:Bröton dili
छो r2.7.3) (Robot: Modifying als:Bretonisch to als:Bretonische Sprache
ओळ ४१: ओळ ४१:


[[af:Bretons]]
[[af:Bretons]]
[[als:Bretonisch]]
[[als:Bretonische Sprache]]
[[an:Idioma bretón]]
[[an:Idioma bretón]]
[[ar:لغة بريتانية]]
[[ar:لغة بريتانية]]

१२:५७, ६ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

ब्रेतॉन
Brezhoneg
स्थानिक वापर फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ब्रत्तान्य
लोकसंख्या २ लाख
भाषाकुळ
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर कोठेही नाही
भाषा संकेत
ISO ६३९-१ br
ISO ६३९-२ bre
ISO ६३९-३ bre
भाषिक प्रदेशांचा नकाशा
सेल्टिक भाषिक प्रदेशामध्ये काळ्या रंगाने दर्शवलेला ब्रेतॉन भाषिक ब्रत्तान्य

ब्रेतॉन (Brezhoneg) ही फ्रान्सच्या ब्रत्तान्य भागात वापरली जाणारी एक सेल्टिक भाषा आहे. मध्य युगात ग्रेट ब्रिटनमधून युरोपात इतरत्र पसरलेली ही भाषा कॉर्निशवेल्श ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे.

ब्रत्तान्य भागातील प्रमुख भाषा असली तरीही फ्रेंच सरकारने ब्रेतॉनला आजवर राजकीय दर्जा दिला नाही आहे. अधिकृत वापर नसणारी ब्रेतॉन ही सेल्टिक भाषासमूहामधील एकमेव भाषा आहे.

संदर्भ


बाह्य दुवे


हेसुद्धा पाहा