"भरतनाट्यम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ६: ओळ ६:
== नाव ==
== नाव ==
भाव - राग - ताल हे भरतनाट्यमचे तीन मुख्य अंग असतात. या अंगांच्या आद्याक्षरावरून ''भरत''-नाट्य असे नाव पडले असा एक प्रवाद आहे. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने ''भरताचे नाट्य'' म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते
भाव - राग - ताल हे भरतनाट्यमचे तीन मुख्य अंग असतात. या अंगांच्या आद्याक्षरावरून ''भरत''-नाट्य असे नाव पडले असा एक प्रवाद आहे. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने ''भरताचे नाट्य'' म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते
या नृत्यास ''दासीअट्ट्म'' व ''सदिर'' (Sadir) या नावानेही ओळखले जाई.
या नृत्यास ''दासीअट्ट्म'' व ''सदिर'' (Sadir) या नावानेही ओळखले जाई.bharatnatyam


== श्रेष्ठ कलाकार ==
== श्रेष्ठ कलाकार ==

२०:०६, ४ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

भरतनाट्यम ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे.

चित्र:400px-Bharathanatyam.jpg
कृष्णाच्या भूमिकेतील भरतनाट्यम कलाकार

या शैलीचा उगम दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये झाला. ही एकल नृत्यशैली असून भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. अलरिपु, वर्णम, पदम, तिल्लाणा ही भरतनाट्यमची विविध अंगे आहेत.

नाव

भाव - राग - ताल हे भरतनाट्यमचे तीन मुख्य अंग असतात. या अंगांच्या आद्याक्षरावरून भरत-नाट्य असे नाव पडले असा एक प्रवाद आहे. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने भरताचे नाट्य म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते या नृत्यास दासीअट्ट्मसदिर (Sadir) या नावानेही ओळखले जाई.bharatnatyam

श्रेष्ठ कलाकार

भरतनाट्यम पूर्वी मंदिरातील देवदासींद्वारे केला जाई. या नृत्याचे सध्याचे स्वरूप तंजावर येथे विकसित झाले आहे. टी बाल सरस्वती, मोना पिल्ले, रूक्मिणी देवी आदी भरतनाट्यमच्या श्रेष्ठ कलाकारांपैकी काही नावे आहेत.

भरतनाट्यमच्या विविध मुद्रा