"साप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: rue:Змыї
ओळ १३४: ओळ १३४:
[[se:Gearpmaš]]
[[se:Gearpmaš]]
[[sh:Zmija]]
[[sh:Zmija]]
[[si:ශ්‍රී ලංකාවේ සර්පයෝ]]
[[si:සර්පයෝ - ශ්‍රී ලංකා]]
[[simple:Snake]]
[[simple:Snake]]
[[sk:Hady]]
[[sk:Hady]]

०८:१४, २ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

साप हे सरपटणाऱ्या प्राणी आहेत. सापांचे वैशिठ्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांती मध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. हात व पाय नसल्याने ते जमीनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्द्ल जनमानसात भीतीची भावना आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. विषारी साप चावल्यानंतर त्याचे विष भक्ष्यामध्ये सोडतो. विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळात मरते व त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशीही वर्गवारी होउ शकते.


विविध जाती

विषारी सापांची उदाहरणे


बिनविषारी सापांची उदाहरणे

साचा:Link FA