"युनायटेड किंग्डम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying gn:Tetã Joaju to gn:Tavetã Joaju
ओळ ३५५: ओळ ३५५:
[[or:ଯୁକ୍ତରାଜ୍ୟ]]
[[or:ଯୁକ୍ତରାଜ୍ୟ]]
[[os:Стыр Британи]]
[[os:Стыр Британи]]
[[pa:ਸੰਯੁਕਤ ਬਾਦਸ਼ਾਹੀ]]
[[pa:ਯੂਨਾਈਟਡ ਕਿੰਗਡਮ]]
[[pag:Ari na Unido]]
[[pag:Ari na Unido]]
[[pam:Pisanmetung a Ka-arian]]
[[pam:Pisanmetung a Ka-arian]]

२१:२५, ३० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

युनायटेड किंग्डम
United Kingdom of Great Britain and Northern Ireland
ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
युनायटेड किंग्डमचा ध्वज युनायटेड किंग्डमचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: "God Save the Queen"
युनायटेड किंग्डमचे स्थान
युनायटेड किंग्डमचे स्थान
युनायटेड किंग्डमचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लंडन
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा आयरिश, उल्स्टर स्कॉट्स, स्कॉटिश गाएलिक, स्कॉट्स, वेल्श, कोर्निश
 - राष्ट्रप्रमुख एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २,४४,८२० किमी (७९वा क्रमांक)
 - पाणी (%) १.३४
लोकसंख्या
 -एकूण ६,१६,१२,३०० (२२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २४६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २,२३० अब्ज अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३५,२८६ अमेरिकन डॉलर (१८वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन ब्रिटिश पाउंड
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ GB
आंतरजाल प्रत्यय .uk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्सउत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.

युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषद, जी-८, नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे.

इतिहास

भूगोल

चतु:सीमा

युनायटेड किंग्डम हा असा देश आहे की ज्याची सीमा फक्त दुसर्‍या एकाच देशासोबत आहे. युनायटेड किंग्डमच्या उत्तर आयर्लंड देशाच्या नैऋत्येला आयर्लंड हा देश आहे व इतर सर्व बाजुंनी समुद्र आहे.

राजकीय विभाग

युनायटेड किंग्डमचे घटक देश

युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्सउत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो.


नाव
ध्वज क्षेत्रफळ
(वर्ग किमी)
लोकसंख्या
(२००१)

राजधानी
इंग्लंड १,३०,३९५ ४.९१ कोटी लंडन
उत्तर आयर्लंड - १३,८४३ १७ लाख बेलफास्ट
स्कॉटलंड ७८,७७२ ५१ लाख एडिनबरा
वेल्स २०,७७९ २९ लाख कार्डिफ

मोठी शहरे

क्रमांक शहर लोकसंख्या (२००१)
देश चित्र
लंडन ७१,७२,०९१ इंग्लंड
बर्मिंगहॅम ९,७०,८९२ इंग्लंड
ग्लासगो ६,२९,०५१ स्कॉटलंड
लिव्हरपूल ४,६९,०१७ इंग्लंड साचा:Puic
लीड्स ४,४३,२४७ इंग्लंड
शेफील्ड ४,३९,८६६ इंग्लंड
एडिनबरा ४,३०,०८२ स्कॉटलंड
ब्रिस्टल ४,२०,५५६ इंग्लंड
मँचेस्टर ३,९४,२६९ इंग्लंड
१० लीस्टर ३,३०,५७४ इंग्लंड
११ कॉव्हेन्ट्री ३,०३,४७५ इंग्लंड
१२ किंगस्टन अपॉन हल ३,०१,४१६ इंग्लंड
१३ ब्रॅडफर्ड २,९३,७१७ इंग्लंड
१४ कार्डिफ २,९२,१५० वेल्स
१५ बेलफास्ट २,७६,४५९ उत्तर आयर्लंड

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

ak:United Kingdom