"काँगो नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vep:Kongo (jogi)
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Конго (өзен)
ओळ ७९: ओळ ७९:
[[ka:კონგო (მდინარე)]]
[[ka:კონგო (მდინარე)]]
[[kg:Nzadi Kongo]]
[[kg:Nzadi Kongo]]
[[kk:Конго (өзен)]]
[[kn:ಕಾಂಗೊ ನದಿ]]
[[kn:ಕಾಂಗೊ ನದಿ]]
[[ko:콩고 강]]
[[ko:콩고 강]]

०१:४४, १९ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

काँगो नदी
उगम टांजानिका सरोवर, म्वेरू सरोवर
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश अँगोला ध्वज अँगोला
Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक
Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
लांबी रुपांतरण त्रूटी: मूल्य "४,७०० किमी (२,९२० मैल)" अंकातच आवश्यक आहे
सरासरी प्रवाह ४१,००० घन मी/से (१४,००,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४०,१४,५००
उगमापासून मुखापर्यंत काँगो नदीचा मार्ग

काँगो नदी ही आफ्रिकेतील एक प्रमुख नदी आहे. ७२० फूटांहून अधिक खोली असणारी काँगो ही जगातील सर्वात खोल तर पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने जगातील तिसरी मोठी नदी आहे. नाईल खालोखाल आफ्रिकेमधील दुसऱ्या क्रमांकाची लांब तर जगातील नवव्या क्रमांकाची लांब असणाऱ्या काँगो नदीवरून आफ्रिकेमधील काँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशांची नावे पडली आहेत. ह्या दोन्ही देशांच्या राजधानींची शहरे देखील काँगोच्या नदीकाठावरच आहेत.

मोठी शहरे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: