"मानस सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: pa:ਮਾਨਸਰੋਵਰ ਝੀਲ
छो सांगकाम्याने वाढविले: hu:Manaszarovar-tó
ओळ २७: ओळ २७:
[[gu:માન સરોવર]]
[[gu:માન સરોવર]]
[[hi:मानसरोवर]]
[[hi:मानसरोवर]]
[[hu:Manaszarovar-tó]]
[[it:Manasarovar]]
[[it:Manasarovar]]
[[ja:マナサロヴァル湖]]
[[ja:マナサロヴァル湖]]

१९:१६, ५ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

मानसरोवर

मानसरोवर(मानससरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.तो ल्हासा पासून २००० कि.मी. वर कैलास पर्वताच्या दक्षिणेस आहे.

भौगोलिक माहिती

मानसरोवर समुद्र सपाटी पासून ४,५५६ मीटर वर आहे. जगातील हे सर्वात उंचीवर असलेले गोड पाण्याचे तळे आहे. मानसरोवर आकाराने साधारण वर्तुळाकार आहे. मानसरोवरचा घेरा ८८ किमी तर क्षेत्रफळ ३२० किमी. इतके आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून बर्फ होतो. मानसरोवाराच्या सानिध्यात सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्रा (जी तिबेटमध्ये यार्लुंग संग्पो या नावाने ओळखली जाते) व कर्नाली नद्यांचा उगम आहे.

सांस्कृतिक महत्व

कैलाश पर्वताप्रमाणे, मानसरोवरही तीर्थस्थळ असून, भारत व इतर देशातील भाविक इथे येतात. मानसरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून कैलास मानसरोवर यात्रा आयोजित केली जाते. हिंदू धर्मातील कथांनुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानसरोवर आहे (संस्कृत मध्ये मानस = मन) + सरोवर= तळे).