"सेंत-देनिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: mzn:سن-دنی
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: kk:Сен-Дени (Сена-Сен-Дени)
ओळ ६९: ओळ ६९:
[[it:Saint-Denis (Senna-Saint-Denis)]]
[[it:Saint-Denis (Senna-Saint-Denis)]]
[[ja:サン=ドニ]]
[[ja:サン=ドニ]]
[[kk:Сен-Дени (Сена-Сен-Дени)]]
[[ko:생드니]]
[[ko:생드니]]
[[la:Sanctus Dionysius in Francia]]
[[la:Sanctus Dionysius in Francia]]

१४:५४, २ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

सेंत-देनिस
Saint-Denis
फ्रान्समधील शहर


सेंत-देनिसचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 48°56′11″N 2°21′17″E / 48.93639°N 2.35472°E / 48.93639; 2.35472

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
विभाग सीन-सेंत-देनिस
क्षेत्रफळ १२.३६ चौ. किमी (४.७७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १,०५,७४९
  - घनता ८,५५६ /चौ. किमी (२२,१६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ


सेंत-देनिस (फ्रेंच: Saint-Denis) हे फ्रान्स देशाच्या पॅरिस महानगरामधील एक शहर आहे. हे शहर पॅरिसच्या ९.४ किमी उत्तरेस इल-दा-फ्रान्स प्रदेशाच्या सीन-सेंत-देनिस विभागात वसले आहे.

१.०५ लाख लोकसंख्या असलेले सेंत-देनिस येथील स्ताद दा फ्रान्स ह्या स्टेडियमसाठी प्रसिद्ध आहे. १९९८ फिफा विश्वचषकासाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला होता. आजच्या घडीला फ्रान्स फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथूनच खेळतो.

वाहतूक

सेंत-देनिस पॅरिस मेट्रोच्या चार मार्गांनी पॅरिस व इतर उपनगरांसोबत जोडले गेले आहे.

जुळी शहरे

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: